लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गडचिरोली-चिमूर

गडचिरोली-चिमूर

Gadchiroli-chimur-pc, Latest Marathi News

Lok Sabha Election 2019; ग्रामीण मतदार म्हणतात, काँग्रेसच्याच काळात अच्छे दिन - Marathi News | Lok Sabha Election 2019; Rural voters say, good days during Congress times | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :Lok Sabha Election 2019; ग्रामीण मतदार म्हणतात, काँग्रेसच्याच काळात अच्छे दिन

लोकसभा निवडणूक दोन दिवसांवर येऊन ठेपली असताना जिल्ह्यातील राजकीय वातावरण रंगात आले आहे. शहरी आणि ग्रामीण मतदारांच्या मतांमध्ये असलेला फरक आता उघड होऊ लागला आहे. ग्रामीण भागातील मतदार काँग्रेसच्या काळातच ‘अच्छे दिन’ होते, अशा प्रतिक्रिया देऊ लागल्याने ...

Lok Sabha Election 2019; ही निवडणूक देशाच्या सुरक्षेसाठी मुख्यमंत्र्यांची मतदारांना साद - Marathi News | Lok Sabha Election 2019; This election is easy for the Chief Minister's voters for the security of the country | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :Lok Sabha Election 2019; ही निवडणूक देशाच्या सुरक्षेसाठी मुख्यमंत्र्यांची मतदारांना साद

काँग्रेसने देशद्रोहासारख्या कलमाला हटविणार असल्याचे सांगितले. यातून देशाच्या सुरक्षिततेच्या अधिकारावर घाला घालण्याचा त्यांचा उद्देश आहे. त्यामुळे ही निवडणूक देशाच्या सुरिक्षततेसाठी महत्वाची आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी ...

Lok Sabha Election 2019; निवडणूक निरीक्षकांनी घेतला तयारीचा आढावा - Marathi News | Lok Sabha Election 2019; Election Observers review preparedness | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :Lok Sabha Election 2019; निवडणूक निरीक्षकांनी घेतला तयारीचा आढावा

निवडणूक निरीक्षक डॉ. सेल्वराज यांनी गडचिरोली येथे निवडणूक विषयक कामकाजाचा आढावा घेतला व सर्व नोडल अधिकारी यांना त्यांच्या कामाविषयी निर्देश दिले. यावेळी उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे व अन्य नोडल अधिकारी उपस्थित होते. ...

काँग्रेस उमेदवार उसेंडी यांच्या मालमत्तेच्या माहितीत तफावत - Marathi News | The difference between the assets of Congress candidate, Mrs. Usendi | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :काँग्रेस उमेदवार उसेंडी यांच्या मालमत्तेच्या माहितीत तफावत

गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार, माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी यांनी २०१४ आणि आताच्या निवडणुकीत सादर केलेल्या मालमत्तेच्या शपथपत्रात फरक आढळत आहे. ...

Lok Sabha Election 2019; पुढच्या निवडणुकीपूर्वी गडचिरोलीत रेल्वेलाईन - Marathi News | Lok Sabha Election 2019; Train line in Gadchiroli before the next election | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :Lok Sabha Election 2019; पुढच्या निवडणुकीपूर्वी गडचिरोलीत रेल्वेलाईन

वडसा-गडचिरोली ही रेल्वेलाईन भाजपच्या कार्यकाळात मंजूर झाली. त्यासाठी जमिनींचे अधिग्रहणही सुरू झाले आहे. काही वनकायद्याच्या अडचणींमुळे थांबलेले हे काम सर्व अडचणी दूर करून लवकरच मार्गी लावल्या जाईल, आणि येत्या पाच वर्षात वडसा ते गडचिरोली हा रेल्वेमार्ग ...

Lok Sabha Election 2019; काँग्रेस उमेदवार उसेंडी यांच्या मालमत्तेच्या माहितीत तफावत - Marathi News | Lok Sabha Election 2019; The difference between the assets of Congress candidate, Mrs. Usendi | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :Lok Sabha Election 2019; काँग्रेस उमेदवार उसेंडी यांच्या मालमत्तेच्या माहितीत तफावत

गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार, माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी यांनी २०१४ आणि आताच्या निवडणुकीत सादर केलेल्या मालमत्तेच्या शपथपत्रात फरक आढळत आहे. ...

Lok Sabha Election 2019; अमित शहा यांचा चंद्रपूर गडचिरोली दौरा रद्द - Marathi News | Lok Sabha Election 2019; Amit Shah canceled the Chandrapur Gadchiroli tour | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :Lok Sabha Election 2019; अमित शहा यांचा चंद्रपूर गडचिरोली दौरा रद्द

भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. अमित शाह यांची रविवारी चंद्रपूर आणि गडचिरोली लोकसभा निर्वाचन क्षेत्राच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ चंद्रपूर आणि गडचिरोली येथे येणार होते. मात्र हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक अडचण आल्याने त्यांचा दौरा रद्द झाला. ...

हेलिकॉप्टर प्रवासाची उत्सुकता - Marathi News |  Curiosity for the trip to the helicopter | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :हेलिकॉप्टर प्रवासाची उत्सुकता

दुर्गम भागातील मतदान केंद्रांवर मतदान केंद्राधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हेलिकॉप्टरच्या माध्यमातून पोहोचविले जाणार आहे. मागील निवडणुकीतही हेलिकॉप्टरचा वापर झाला होता. यावर्षी दोन हेलिकॉप्टर प्रशासनाने निवडणुकीसाठी उपलब्ध करून दिले आहेत. ...