नक्षलग्रस्त भागातील पोलिंग पार्ट्यांना हेलिकॉप्टरने बेस कॅम्पवर पोहोचविण्यात आले होते. परंतू परतीसाठी काही पोलिंग पार्टीच्या कर्मचाऱ्यांना मतदानाच्या दुसऱ्याही दिवशी (शुक्रवारी) बेस कॅम्पवरच मुक्काम ठोकावा लागला. ...
गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघात यावेळी पहिल्यांदाच सर्वाधिक, अर्थात ७१.७७ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली. ही टक्केवारीही अंतिम नसून त्यात आणखी बदल होण्याची शक्यता शुक्रवारी सायंकाळी निवडणूक विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. ...
प्रशासनाच्या तांत्रिक चुकांमुळे गडचिरोली शहरानजीकच्या अडपल्ली येथील जि. प. प्राथमिक शाळेच्या १० क्रमांकाच्या केंद्रावर प्रात्यक्षिकाचे मत गृहित धरल्याने एकूण मतदानाच्या आकड्यात फरक आढळून आला. ...
शंकरपूर येथे मतदान टाकून ट्रॅक्टरने डोंगरमेंढा गावाकडे परत जात असताना ट्रॅक्टर उलटून चार मतदार ठार तर सात गंभीर जखमी झाले. १४ मतदार किरकोळ जखमी झाले आहेत. सदर अपघात डोंगरमेंढा-शंकरपूर गावाच्या दरम्यान गुरूवारी दुपारी १ वाजता घडला. सर्व मतदार हे डोंगर ...
जिल्ह्यातील ९३५ मतदान केंद्रांवर गुरूवारी नवमतदारांसह वृद्ध व दिव्यांगांनी उत्साहात मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे नक्षल दहशत असूनही मतदार संघाची मतदानाची टक्केवारी ६५ पेक्षा जास्त झाली. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत या लोकसभा क्षेत्रात ६९.८८ टक्के मतदा ...