या वयात फिरतो म्हणजे मी काय म्हातारा झालो का? असा सवाल करतानाच काय काळजी करु नका मी भक्कम आहे. या मोदीला घालवल्याशिवाय आणि बळीराजाचे राज्य आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. ...
निफाड येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सभा पार पडली. या सभेमध्ये एक तरुण चक्क अर्धनग्न होऊन व्यासपीठावर आला आणि शरद पवारांना निवेदन दिलं. ...
काळाच्या बदलानुसार व्यक्तीच्याही गरजा व अपेक्षा बदलत असतात. कालसापेक्षता महत्त्वाची मानली जाते ती त्यामुळेच. राजकारणाच्या क्षेत्रालाही ते लागू होते. ...
नरेंद्र मोदी यांची हवा इतकी जोरात आहे की, महाराष्टत ज्यांना जाणता राजा म्हटले जाते ते शरद पवार हे काहीही विधाने करू लागले आहेत, त्यामुळे त्यांना सद्सद्विवेकबुद्धी राहिली नसल्याचे दिसत आहे, ...
महागाई थोडी वाढली की काँग्रेस मध्यमवर्गीयांच्या बाजूने उभी राहून एकप्रकारे शेतकरीविरोधी भूमिका घेते व शेतमालाचे दर कोसळले की शेतकऱ्यांना भाव मिळत नाही, असे म्हणून जनतेच्या नावे खडे फोडते. ...
पंपळगावी नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा झाली. ओझरहून तीन हेलिकॉप्टरच्या ताफ्यात मोदींचे आगमन झाले. हेलकॉप्टरने लँडिंग केल्यावर त्यांनी काही फुटांवर असलेल्या आपल्या वाहनाकडे न जाता काही वेळ तिथेच उपस्थितांमध्ये घालवला. त्या चार मिनिटात त्यांनी उपस्थितां ...
नाशिकच्या कांद्याचा धसका घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत विशेष दक्षता घेण्यात आली आणि मोदी यांनीदेखील कांद्याच्या भावासाठी काय केले याचे रसभरीत वर्णन केले खरे मात्र भारतीय परंपरेत कांदे खाण्याचा विशेष दिवस असतो त्याला चंपाषष्ठी म्हणतात, ...
चांदवड तालुक्यातील निवडणुकीची सभा आटोपून परतत असताना वणी-सापुतारा रस्त्यावर पुलासाठीच्या खड्ड्यात स्विफ्ट कार कोसळून झालेल्या अपघातामध्ये पत्नी ठार झाली, तर पती गंभीर जखमी झाला आहे. ...