नाशिक व दिंडोरी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडले असून, दोन्ही मतदारसंघांतील ईव्हीएम मशीन अंबड औद्योगिक वसाहतीतील सेंट्रल वेअरहाउसच्या स्ट्रॉँगरूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. ही संपूर्ण प्रक्रिया अतिशय सुरक्षितपणे मंगळवारी सायंकाळपर्यंत सुरू ...
लोकसभेच्या नाशिक व दिंडोरी या दोन मतदारसंघांबरोबरच धुळे मतदारसंघातील मालेगाव मध्य, मालेगाव बाह्य व बागलाण या तीन विधानसभा मतदारसंघांत सोमवारी (दि.२९) मतदान घेण्यात येणार असून, त्यासाठी ४७२० मतदान केंद्रे सज्ज ठेवण्यात आली आहेत. ...
निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवारांनी व त्यांच्या नेत्यांनी प्रचाराद्वारे राजकीय पृष्ठभूमी तयार करून झाली, आता वेळ आली आहे, विचार करून योग्य निर्णय घेण्याची. राज्यात इतरत्र अनेक ठिकाणी मतदानाचा टक्का घसरला आहे, तसे आपल्याकडे होऊ नये. परंपरेप्रमाणे मतदार ...
लोकसभा निवडणुकीसाठी सोमवारी जिल्ह्यातील नाशिक व दिंडोरी या दोन्ही मतदारसंघात मतदान होणार असल्याने त्यासाठी तयारी पूर्ण झाली असून, रविवारी सकाळी जिल्ह्यातील पंधराही विधानसभा मतदारसंघाच्या मुख्यालयातून मतदान कर्मचारी व अधिकाऱ्यांना निवडणुकीचे साहित्य व ...
गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी, जाहीरसभा, मेळावे, प्रचार रॅलीचा धुराळा शनिवारी सायंकाळी सहा वाजता शांत झाला. मतदानाच्या ४८ तास आधी जाहीर प्रचार करण्यावर निर्बंध असल्याने आज जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा निवडणुकीतील सर्वच उम ...
प्रचारासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले असल्याने दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील सर्वच उमेदवार पायाला भिंगरी बांधल्यागत मतदारसंघ पिंजून काढत आहेत. शुक्रवारी सर्वांनीच गावागावांतील मतदारांच्या, कार्यकर्त्यांच्या गाठीभेटींवर भर दिला असल्याचे दिसून आले. ...
नोटबंदीनंतर मला १०० दिवस द्या, सर्व काळा पैसा बाहेर येईल आणि लोकांचे हाल थांबतील अन्यथा मला चौकात बोलावून जी शिक्षा द्यायची ती भोगायला तयार आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले होते ...