लोकसभा निवडणुकीत युतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पिंपळगाव बसवंत येथे होणाऱ्या सभेसाठी सर्वतोपरी खबरदारी घेण्याच्या दृष्टीने सोमवारी जिल्हा प्रशासन व पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. ...
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारीसाठी पक्षांतरे होतच असतात, तर काहीजण तिकिटाकरिता नाही; पण सत्तेच्या छायेत कायम राहण्यासाठीही राजकीय घरोबे बदलत असतात. ...
लोकसभा निवडणुकीसाठी तयारी करणाऱ्या अनेक इच्छुकांचे ताबूत प्रत्यक्ष उमेदवारीनंतरही थंडावलेले नाहीत. त्यामुळे नाशिकमध्ये सध्या भाजपात असलेले माजी आमदार अॅड. माणिकराव कोकाटे यांनी बंडखोरीची तयारी केली आहे ...
लोकसभा निवडणुकीत पालघर आणि दिंडोरी अशा दोन लोकसभा मतदारसंघांवर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने दावा सांगितला असला तरी आता मात्र या पक्षाला महाआघाडीकडून दिंडोरी मतदारसंघच हवा असून, तसा निर्णय सोमवारी (दि.११) जिल्हा समितीच्या बैठकीत घेण्यात आला. ...