भाजप असो की काँग्रेस या प्रश्नासाठी २००१ पासून मी जाहीर विरोधी भूमिका घेत असून यावर मी ठाम आहे. कुणी कोणताही अपप्रचार करोत मला पर्वा नाही, असा दावा श्रमिक एल्गारच्या अध्यक्ष अॅड. पारोमिता गोस्वामी यांनी केला. ...
मतदारांनी विकासकामे केलेल्या उमेदवाराला मोठया संख्येने मतदान करण्याचे आवाहन राज्याच्या ग्रामविकास, महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे पालवे यांनी केले. ...
भाजपामध्ये ज्येष्ठ नेत्यांचा अवमान होत असल्याची चर्चा सुरू असतानाच आज काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. ...
मोदींनी ५ वर्षात देशातील १५ लोकांना लाखो कोटी रुपये दिले मात्र विदर्भातील शेतकऱ्यांना माफी दिली नाही. मला सांगा, शेतकरी किंवा मजुराच्या घरासमोर चौकीदार असतो काय? तर तो नसतो. तो असतो कोट्यवधी रुपये ज्यांच्याकडे आहेत त्यांच्या घरासमोर. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अतिशय न्यायदृष्टीने देशाच्या विकासाला दिशा देत सामाजिक न्यायासाठी अनेक महत्वाकांक्षी निर्णय घेतले. त्यामुळे देशात सामाजिक न्यायाच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे, ...
पंतप्रधान नरेंद्र्र मोदी हे अर्धशिक्षित डॉक्टर असून काँग्रेसच्या प्रमुखांना आॅपरेशनची भीती दाखवून कॉंग्रेसला ब्लॅकमेल करीत आहेत. त्यामुळे देशात काँग्रेससोबत कुठेही महाआघाडीचे गठबंधन होऊ शकले नाही. काँग्रेस, भाजप राजकीय मुद्यांवर एकमेकांना ब्लॅकमेल कर ...