Prarthana Behere : नुकतेच सगळीकडे गणरायाचं मोठ्या उत्साहात आगमन झालं आहे. अभिनेत्री प्रार्थना बेहरेच्या घरीदेखील बाप्पा विराजमान झाले आहेत. नुकतेच तिने सोशल मीडियावर फोटो शेअर केले होते. त्यानंतर आता तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्याने सर्वांचं लक् ...