दरवर्षी मुख्यमंत्र्याच्या वर्षा बंगल्यावरही गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात पार पडतो. यंदाही मोठ्या जल्लोषात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी गणेशोत्सव साजरा केला. यंदाही सेलिब्रिटींनी वर्षा बंगल्यावर गणेशोत्सवासाठी निमंत्रित करण्यात आलं होतं. ...
मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीनेही नुकतंच लालबागचा राजाचं दर्शन घेतलं. लालबागचा राजानंतर अभिनेत्रीने मुंबईचा राजा गणेशगल्ली बाप्पाचंही दर्शन घेतलं. ...