लोकसभा निवडणुकीच्या पृष्टभूमीवर दुष्काळातही विकासाच्या आश्वासनांचा पाऊस तीर्थक्षेत्रावर होत आहे. त्यामुळे तीर्थक्षेत्राचा विकास होणार तरी केव्हा, असा संतप्त सवाल भाविकांमधून व्यक्त होत आहे. ...
बुलडाणा: १७ व्या लोकसभा निवडणुकीत दुसऱ्या टप्प्यात बुलडाणा लोकसभेसाठी मतदान होत असून, त्यासाठी अवघे १२ दिवस उरलेले असताना स्टार प्रचारकांच्या माध्यमातून प्रचाराचा उत्तरार्ध सुरू झाला आहे. ...
बुलडाणा: येत्या १८ एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यात बुलडाणा लोकसभेसाठी मतदान होत असतानाच मतविभाजनाच्या मुद्द्यावर युती आणि आघाडीचे तुल्यबळ उमेदवार काथ्याकुट करीत आहेत. ...
बुलडाणा : लोकसभा निवडणूकीसाठी बुलडाणा मतदारसंघातून उभे असलेल्यांमध्ये उच्चशिक्षित उमेदवारांचा टक्का अत्यल्प असल्याचे चित्र आहे. १२ उमेदवारांपैकी अर्ध्यापेक्षा जास्त उमेदवारांचे शिक्षण बारावीपर्यंतही झालेले नाही. ...
बुलडाणा: लोकसभा निवडणुकीमध्ये तरुण मतदारांची भूमिका महत्त्वाची असून २० ते २९ वयोगटातील तीन लाख ६२ हजार आणि ३० ते ३९ वयोगटातील चार लाख १८ हजार ६५ मतदार बुलडाणा लोकसभा मतदार संघात असून राजकीय दृष्ट्या उपरोक्त वयोगट सक्रीय असल्याने लोकसभा निवडणुकीमध्ये ...