बुलडाणा: लोकसभा निवडणुकीत मनसे बुलडाण्यात आघाडीला बळ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. मनसेचा जिल्ह्यात फार बोलबाला नसला तरी मर्यादीत स्वरूपात या पक्षाची वोट बँक आहे. ...
बुलडाणा: लोकसभा मतदार संघामध्ये पुरूषांच्या तुलनेत महिलाही मागे नाहीत. बुलडाणा लोकसभा मतदार संघामधील एकूण मतदारांपैकी ४७ टक्के महिला मतदार असून उमेदवारांच्या विजयाच्या गुढीला महिलांच्या ‘वोट’चा कळस महत्त्वाचा ठरणार आहे. ...
बुलडाणा लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या बुलडाणा विधानसभा मतदारसंघात आघाडी तथा युतीला मताधिक्य मिळविण्याची समसमान संधी आहे; मात्र छुपी गटबाजी दोन्ही पक्षांसाठी धोकादायक ठरू शकते. ...
बुलडाणा: लोकसभा निवडणुकीमध्ये नियुक्त करण्यात आलेल्या भरारी फथकाच्या वाहनांच्या हालचालीवर बारकाईने नजर ठेवण्यासाठी जीपीएस ट्रॅकिंग यंत्रणा कार्यन्वीत करण्यात येत आहे. ...
खामगाव: बुलडाणा जिल्हयात रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी एमआयडीसी सुरु करण्यात आली. मात्र एमआयडीसीमध्ये सुविधा उपलब्ध करून देण्याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. ...