Budget 2024 :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात. Read More
NPS Vatshalya Scheme: मंगळवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अर्थसंकल्प मांडला. यामध्ये अर्थमंत्र्यांनी NPS Vatshalya Schemeची घोषणा केली होती. ...
Union Budget 2024 : जर तुमचा पगार १० लाख रुपये असेल, तर तुम्ही तुमच्या संपूर्ण उत्पन्नावर कर कसा वाचवू शकता. याबाबत जाणून घ्या, तुम्हाला एक रुपयाही कर भरावा लागणार नाही. ...
Budget 2024: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी देशाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पामधील काही महत्त्वाच्या तरतुदी पुढीलप्रमाणे. ...