Budget 2026 Latest news in Marathi | अर्थसंकल्प २०२६ मराठी बातम्याFOLLOW
Budget, Latest Marathi News
Union Budget 2026:- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात. Read More
Budget 2024: संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने प्रारंभ झाला. राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर मागील वित्तीय वर्षाचे आर्थिक सर्वेक्षण सादर करण्याची प्रथा आहे. तथापि, ती आज पाळली गेली आहे. ...
Nirmala Sitharaman : First Female Finance Minister of India : १ फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर होत आहे. देशाच्या पहिल्या महिला अर्थमंत्री म्हणून निर्मला सीतारामन यांच्याविषयी जाणून घेऊ.. ...
Budget 2024 : अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच सरकारने सर्वसामान्यांना फायदेशीर ठरू शकेल अशी एक खास भेट दिली आहे. मोबाईल इंडस्ट्रीसाठी एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. ...
ज्यानी सभागृहात उत्तम विचार मांडले असेतील, ते आजही फार मोठ्या वर्गाच्या स्मरणात असतील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ते पत्रकारांसोबत बोलत होते. ...