Budget 2024 :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात. Read More
३१ मार्च रोजी संपणाऱ्या चालू आर्थिक वर्षातील ४५ लाख कोटी रुपयांच्या एकूण अर्थसंकल्पाचा अन्न आणि खते अनुदान हा नववा हिस्सा आहे. केंद्र सरकार पुढील आर्थिक वर्षासाठी अन्न आणि खतांच्या अनुदानासाठी ४ लाख कोटी रुपये वाटप करू शकते. ...
interim budget 2024 : टॅक्स प्रणालीत पारदर्शकता आणण्यासाठी श्रीमंत शेतकऱ्यांवर केंद्र सरकार आयकर बसविण्याचा विचार करत असून लवकरच मांडल्या जाणाऱ्या अंतरिम बजेटमध्ये या निर्णय होऊ शकतो असे सांगण्यात येत आहे. ...