Budget 2024
AllNewsPhotosVideos
अर्थसंकल्प 2024

Budget 2024 Latest news in marathi

Budget, Latest Marathi News

Budget  2024  :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.
Read More
Budget 2024 सादर होण्याआधीच सोन्या-चांदीचे दर घसरले, जाणून घ्या सध्याची स्थिती - Marathi News | gold silver prices down cheaper on interim budget 2024 see today rates | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Budget 2024 सादर होण्याआधीच सोन्या-चांदीचे दर घसरले, जाणून घ्या सध्याची स्थिती

अर्थमंत्री निर्मला सीतारामन सादर करणार अंतरिम अर्थसंकल्प २०२४ ...

आजचा अग्रलेख: निम्मे जनधन बाईचे! - Marathi News | Today's Editorial: Half of Jandhan woman! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख: निम्मे जनधन बाईचे!

Budget 2024: देशाच्या वित्तमंत्री निर्मला सीतारामन आज सार्वत्रिक निवडणुकीपूर्वीचे लेखानुदान सादर करण्यासाठी संसदेत उभ्या राहतील, तेव्हा (पुन्हा एकवार) स्त्रीशक्तीचा जागर होईल आणि देशाच्या तिजोरीच्या चाव्या एका स्त्रीच्या हाती असल्याचे अभिमानास्पद वास ...

Union Budget 2024 Live Updates : टॅक्स स्लॅबमध्ये बदल नाही, अतिशय जुनी प्रकरणं मागे घेणार - अर्थमंत्री - Marathi News | Union Budget 2024 25 Live Updates india Finance Minister Nirmala Sitharaman at parliament interim interim budget 2024 nirmala sitharaman speech income tax slab pm narendra modi second term | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Union Budget 2024 Live Updates : टॅक्स स्लॅबमध्ये बदल नाही, अतिशय जुनी प्रकरणं मागे घेणार - अर्थमंत्री

Live Budget 2024 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. यावेळी इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल करण्यात ... ...

बजेटपूर्वीच गुड न्यूज; मोबाइल स्वस्त, सुट्या भागांवरील आयात शुल्कात ५ टक्के घट; केंद्राचा दिलासा - Marathi News | Good news even before the budget; 5 percent reduction in import duty on cheap mobiles, spare parts; Relief of the center | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बजेटपूर्वीच गुड न्यूज; मोबाइल स्वस्त, सुट्या भागांवरील आयात शुल्कात ५ टक्के घट; केंद्राचा दिलासा

Budget 2024: केंद्राचा अंतरिम अर्थसंकल्प गुुरुवारी  सादर होण्यापूर्वी बुधवारी केंद्र सरकारने मोबाइलच्या सुट्या भागांच्या आयात शुल्कात १५ वरून १० टक्क्यांपर्यंत कपात केली. त्यामुळे मोबाइलच्या किमती ५ टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता आहे.  ...

अडथळे निर्माण करणाऱ्यांना जनता लक्षात ठेवत नाही, नरेंद्र मोदींचा विरोधकांना टोला - Marathi News | People don't remember those who create obstacles, says Narendra Modi to the opposition | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अडथळे निर्माण करणाऱ्यांना जनता लक्षात ठेवत नाही, नरेंद्र मोदींचा विरोधकांना टोला

Narendra Modi : संसदीय अधिवेशनात गदारोळ माजविण्याची सवय असलेल्या व लोकशाही मूल्ये न पाळणाऱ्यांनी  आता आत्मचिंतन करण्याची गरज आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. त्यांनी विरोधकांचे नाव न घेता त्यांना हा टोला लगावला.  ...

नोकरदारांना दिलासा मिळेल? आयकराचे टप्पे बदलणार का? - Marathi News | Budget 2024: Will employees get relief? Will Income Tax Stages Change? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नोकरदारांना दिलासा मिळेल? आयकराचे टप्पे बदलणार का?

Budget 2024: वित्तमंत्री निर्मला सीतारामन या १ फेब्रुवारीला हंगामी अर्थसंकल्प सादर करतील. दरवर्षीप्रमाणे यंदाही नोकरदार वर्गास आयकरात दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. ...

डिजिटल अर्थव्यवस्था भारतात वेगाने वाढतेय, अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे उद्गार - Marathi News | Digital economy is growing fast in India, President Draupadi Murmu said in the budget session | Latest business News at Lokmat.com

व्यापार :डिजिटल अर्थव्यवस्था भारतात वेगाने वाढतेय, अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे उद्गार

Budget 2024: मुर्मू म्हणाल्या की, डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण कायद्यामुळे डिजिटल व्यवहार आणि डेटा अधिक सुरक्षित होईल.  सरकारने भारताला जगातील आघाडीच्या डिजिटल अर्थव्यवस्थांपैकी एक बनवले आहे. ...

Budget: 1860 पूर्वी कुणीही देत नव्हते रुपयाचाही कर! विरोध असतानाही कशी झाली सुरुवात? - Marathi News | Budget 2024: Before 1860, no one was paying even a rupee's tax! | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Budget: 1860 पूर्वी कुणीही देत नव्हते रुपयाचाही कर! विरोध असतानाही कशी झाली सुरुवात?

Budget 2024: केंद्रीय अर्थमंत्री गुरुवारी देशाचा अर्थसंकल्प सादर  करणार आहेत. सर्वांचे लक्ष असते यात ठरणाऱ्या करांच्या रचनेवर. उत्पन्नावरील करांत सूट मिळावी, सवलती मिळाव्यात, अशी सर्वांची अपेक्षा असते. ...