Budget 2024 :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात. Read More
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने आज अर्थसंकल्पिय अधिसभा बैठकीचे आयोजन केले होते. मात्र ‘चलता है’ संस्कृतिची बाधा झालेल्या प्रशासनाने विनातयारी बैठकीला समोरे गेल्यामुळे चांगली ‘भंबेरी’ उडाल्याचे पाहायला मिळाले. ...
वाशिम : वाशिम जिल्हा परिषदेची अर्थसंकल्पीय सभा २१ मार्च रोजी जिल्हा परिषदेच्या स्व. वसंतराव नाईक सभागृहात होणार असून, यावेळी उपाध्यक्ष तथा अर्थ सभापती जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प सादर करतील. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा २०१८-१९ चा अर्थसंकल्प आज अधिसभेत मांडला जाणार आहे. मात्र या सभेत प्रसारमाध्यमांच्या उपस्थितीवरून गोंधळ उडाला. ...
विद्यार्थीकेंद्रित शिक्षण देत असल्याचे सांगण्यात येत असले तरी विद्यार्थी सुविधांसाठी अर्थसंकल्पात काहीच तरतूद करायची नाही, हा कित्ता यंदाही डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ गिरविणार आहे. ...
महापालिकेचे सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक नवनियुक्त आयुक्त तुकाराम मुंढे मंगळवारी (दि.२०) दुपारी २ वाजता होणाऱ्या महासभेत सादर करणार आहे. सव्वा महिन्यापूर्वी आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारणाºया तुकाराम मुंढे यांच्या अंदाजपत्रकाविषयी नगरसेवकां ...
कोणतीही करवाढ, दरवाढ नसलेले परंतु ठाणेकरांची वाहतुक कोंडीतून सुटका करणारे, मुख्य मेट्रो सोबतच, अंतर्गत मेट्रो, पीआरटीएस, अंतर्गत जलवाहतुक आदी प्रकल्प हाती घेण्याचे पालिकेने निश्चित करुन ३६९५.१३ कोटींचे मुळ अंदाजपत्रक सादर करण्यात आले. ...
नाशिक - महापालिकेचे सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक नवनियुक्त आयुक्त तुकाराम मुंढे मंगळवारी (दि.२०) दुपारी २ वाजता होणाऱ्या महासभेत सादर करणार आहे. सव्वा महिन्यापूर्वी आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारणा-या तुकाराम मुंढे यांच्या अंदाजपत्रकाविषयी न ...
राज्य सरकार कोकणाकडे विकासाच्या दृष्टीकोनातून पहात असल्यामुळेच अर्थसंकल्पात उद्योग, पर्यटन, बंदरविकास, किल्ले संवर्धन व शेतीसाठी भरीव तरतूद केली आहे. त्यातून भाजपच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना गती मिळून कोकणातील पुढची पिढी समृद्ध झालेली पहायला मिळे ...