Budget 2024 :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात. Read More
गेेले संपूर्ण वर्ष कोरोना महामारीत गेले असताना शासनाकडून अनुदान मिळण्यात आलेल्या अडचणी व करवसुलीत झालेल्या घटीचा परिणाम जिल्हा परिषदेच्या सन २०२१-२२ या वर्षाच्या अर्थसंकल्पावर झाला आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत जवळपास निम्म्याने हा अर्थसंकल्प घ ...
थोडे १० वर्षे मागे गेलो, तर २०११ साली झालेल्या जनगणनेनुसार मराठवाड्याचे दरडोई उत्पन्न उर्वरित महाराष्ट्रापेक्षा ४० तर विदर्भापेक्षा २७ टक्क्यांनी कमी होते. ...
शिवडी-न्हावा शेवा प्रकल्प सप्टेंबर २०२२ पर्यंत पूर्ण केला जाईल. वांद्रे-वरळी सागरी मार्ग शिवडी-न्हावा शेवा मार्गाला जोडण्यासाठी वरळी ते शिवडी या चार पदरी उड्डाणपुलाचे काम सुरू झाले ...