Budget 2024
AllNewsPhotosVideos
अर्थसंकल्प 2024

Budget 2024 Latest news in marathi

Budget, Latest Marathi News

Budget  2024  :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.
Read More
Budget 2022: जबरदस्त टायमिंग! उत्तर प्रदेशच्या मतदानाच्या १० दिवस आधी देशाचा अर्थसंकल्प, कोणत्या घोषणा... - Marathi News | Budget 2022: 10 days before the Uttar Pradesh, Punjab, Uttarakhand, Goa polls, the country's budget, what announcement by Nirmala Sitharaman | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जबरदस्त टायमिंग! उत्तर प्रदेशच्या मतदानाच्या १० दिवस आधी देशाचा अर्थसंकल्प, कोणत्या घोषणा...

Union Budget 2022-23: निर्मला सीतारामन चौथ्यांदा देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. 2017 मध्ये दिवंगत नेते, माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी असाच अर्थसंकल्प सादर केला होता. १० पैकी ४ घोषणा या निवडणुकीच्या अनुशंगाने होत्या. ...

Budget 2022 : गरीब, बेरोजगारांसाठी केंद्र सरकार योजना आणण्याच्या तयारीत; थेट बँक खात्यात पैसे जमा होणार - Marathi News | Budget 2022 : poors and unemployed person will get cash help govt explores new plan | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गरीब, बेरोजगारांसाठी केंद्र सरकार आणतंय नवीन योजना? थेट खात्यात येतील पैसे

Budget 2022 : नोकऱ्या गमावलेल्या बेरोजगारांना आणि गरिबांना सामाजिक सुरक्षा देण्यासाठी एक नवीन विचार सुरू असल्याचे योजना तयार करण्याच्या कामाशी निगडित अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. ...

Budget 2022: केवळ उत्पादन, कृषीसारख्याच क्षेत्रांचा विचार करणं थांबवा; अर्थसंकल्पापूर्वी रघुराम राजन यांचा अर्थमंत्र्यांना सल्ला - Marathi News | former rbi governor raghuram rajan advice to finance minister nirmala sitharaman farming manufacturing demand need to increase | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :केवळ उत्पादन, कृषीसारख्याच क्षेत्रांचा विचार करणं थांबवा; अर्थसंकल्पापूर्वी रघुराम राजन यांचा सल्ला

Budget 2022 RBI Former Governor Raghuram Rajan : यावर्षीच्या अर्थसंकल्पात पुढील पाच वर्षांचं व्हिजन स्पष्ट झालं पाहिजे, राजन यांनी व्यक्त केलं मत. ...

नोकरदारांसाठी खुशखबर! यंदाच्या अर्थसंकल्पात मोदी सरकार करू शकते मोठी घोषणा - Marathi News | Tax Exemption limit in budget salaried class may get these income tax benefits in budget 2022 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नोकरदारांसाठी खुशखबर! यंदाच्या अर्थसंकल्पात मोदी सरकार करू शकते मोठी घोषणा

Tax Exemption limit : अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी विविध क्षेत्रांनी त्यांच्याकडून खूप अपेक्षा ठेवल्या आहेत. कृषी क्षेत्र असो वा रिअल इस्टेट क्षेत्र, आरोग्य क्षेत्र असो की नोकरदार, प्रत्येकाच्या या वेळच्या अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. ...

अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून; १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प - Marathi News | Budget session from January 31; Budget on February 1 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून; १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प

संसदेचे हे सलग सहावे अधिवेशन कोरोना महामारीच्या छायेत होत आहे. ...

Budget 2022: बजेटशी संबंधित 'या' खास गोष्टी, कदाचित तुम्हाला माहीत नसतील, जाणून घ्या सविस्तर... - Marathi News | Budget 2022 Know These Special Things Related To Budget History Get Every Information Here | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :बजेटशी संबंधित 'या' खास गोष्टी, कदाचित तुम्हाला माहीत नसतील, जाणून घ्या सविस्तर...

Budget 2022 : यंदाचे बजेट लोकाभिमुख असेल, अशी अपेक्षा सर्वांनाच आहे. ...

Union Budget 2022: देशाचा अर्थसंकल्प कोणत्या दिवशी सादर होणार? मोदी सरकारने आतापर्यंत केले ‘हे’ बदल; पाहा, वैशिष्ट्ये - Marathi News | union budget 2022 date arthsankalp 2022 know what changes modi govt did last few years | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :देशाचा अर्थसंकल्प कधी सादर होणार? मोदी सरकारने आतापर्यंत केले ‘हे’ बदल; पाहा, वैशिष्ट्ये

Union Budget 2022: मागील काही वर्षात अर्थसंकल्पाबाबत मोदी सरकारने अनेक सुधारणा केल्या आहेत. ...

Budget 2022:  Work From Home करणाऱ्यांना दिलासा; सरकार बजेटमध्ये देणार कर्मचाऱ्यांना गिफ्ट? - Marathi News | Will the government give Tax Benefits to the doing Work From Home employees in the budget 2022? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Work From Home करणाऱ्यांना दिलासा; सरकार बजेटमध्ये देणार कर्मचाऱ्यांना गिफ्ट?

सध्याच्या महामारीच्या काळात जवळपास सर्व क्षेत्रातील कर्मचारी घरातून काम करत आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मासिक बजेटमध्ये वर्क फ्रॉम होमचा खर्च वाढला आहे. ...