Budget 2024
AllNewsPhotosVideos
अर्थसंकल्प 2024

Budget 2024 Latest news in marathi

Budget, Latest Marathi News

Budget  2024  :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.
Read More
Union Budget 2025 : यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी ह्या मोठ्या घोषणा; वाचा सविस्तर - Marathi News | Union Budget 2025 : These big announcements for farmers in this year's Union Budget; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Union Budget 2025 : यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी ह्या मोठ्या घोषणा; वाचा सविस्तर

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज म्हणजेच १ फेब्रुवारी २०२५ रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. यामध्ये शेतकऱ्यांच्या वाट्याला काय मिळालं पाहूया सविस्तर. ...

Union Budget 2025 : काय स्वस्त, काय महाग? मोदी सरकारने बजेटमधून सर्वसामान्यांना काय दिलं? - Marathi News | budget 2025 what is cheap what is expensive full list of cheaper and costlier item gold silver mobile cancer drugs became cheaper | Latest business News at Lokmat.com

व्यापार :काय स्वस्त, काय महाग? मोदी सरकारने बजेटमधून सर्वसामान्यांना काय दिलं?

Whats Gets Cheaper And Costlier: अर्थमंत्री म्हणून मंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग आठवा अर्थसंकल्प सादर केला. ज्यामध्ये अनेक गोष्टी स्वस्त करण्यात आल्याच्या घोषणा अर्थमंत्री सीतारामन यांनी केल्या. ...

मखाना बोर्ड,  IIT पाटणा विस्तार... निवडणुकीपूर्वी अर्थसंकल्पात बिहारसाठी मोठ्या घोषणा - Marathi News | Union Budget 2025 Live Updates : Greenfield airports, Makhana Board: Bihar finds a mention in Nirmala Sitharaman's speech ahead of assembly polls | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मखाना बोर्ड,  IIT पाटणा विस्तार... निवडणुकीपूर्वी अर्थसंकल्पात बिहारसाठी मोठ्या घोषणा

Union Budget 2025 Live Updates : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शनिवारी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात बिहारमध्ये मखाना बोर्ड स्थापन करण्याची घोषणा केली. ...

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे सलग ७ अर्थसंकल्प; कोणत्या बजेटमध्ये काय मिळालं? - Marathi News | nirmala sitharaman presented 7 union budgets till | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे सलग ७ अर्थसंकल्प; कोणत्या बजेटमध्ये काय मिळालं?

Union Budget 2025 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०१९ मध्ये भारताच्या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री म्हणून पदभार स्वीकारला. तेव्हापासून त्यांनी एकूण ७ केंद्रीय अर्थसंकल्प सादर करुन नवीन विक्रम आपल्या नावावर केला आहे. ...

बजेटपूर्वी शेअर बाजारात उत्साह! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये वाढ; या शेअर्समध्ये अपर सर्कीट - Marathi News | budget 2025 share market impact updates how impact kpi green energy kp energy | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बजेटपूर्वी शेअर बाजारात उत्साह! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये वाढ; या शेअर्समध्ये अपर सर्कीट

Budget 2025 : आज केंद्रीय अर्थमंत्री देशाचा अर्थसंकल्प संसदेत सादर करणार आहे. त्यापूर्वी शेअर बाजारात उत्साह पाहायला मिळत आहे. ...

आजचा अग्रलेख: खिडकीबाहेर अंधुक-अंधुक - Marathi News | todays editorial on budget 2025 and nirmala sitharaman parliament speech | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख: खिडकीबाहेर अंधुक-अंधुक

सरकारने खूप तोलूनमापून शब्दरचना केली असली तरी अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग काळजी करण्याइतका कमी राहील, असे दिसते. ...

Rule Changes from 1st February : LPG पासून ते UPI पर्यंत... आजपासून 'हे' बदल लागू, सर्वसामान्यांच्या खिशावर होणार थेट परिणाम - Marathi News | Rule Changes from 1st February: From LPG to UPI... 'These' changes will be implemented from today, will have a direct impact on the pockets of the common man | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :LPG पासून ते UPI पर्यंत... आजपासून 'हे' बदल लागू, सर्वसामान्यांच्या खिशावर होणार थेट परिणाम

Rule Changes from 1st February : आजपासून म्हणजेच १ फेब्रुवारीपासून असे अनेक बदल होणार आहेत, ज्याचा परिणाम सामान्य लोकांच्या खिशावर होणार आहे. ...

जीडीपी राहणार ६.३ ते ६.८ टक्क्यांवर; संसदेत सादर झालेल्या आर्थिक सर्वेक्षण अहवालातील अंदाज - Marathi News | GDP will remain at 6.3 to 6.8 percent Estimates from Economic Survey Report presented in Parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जीडीपी राहणार ६.३ ते ६.८ टक्क्यांवर; संसदेत सादर झालेल्या आर्थिक सर्वेक्षण अहवालातील अंदाज

केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२४-२५ या वित्त वर्षाचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल संसदेच्या दोन्ही सभागृहांत सादर केला. ...