Union Budget
AllNewsPhotosVideos
अर्थसंकल्प २०२६

Budget 2026 Latest news in Marathi | अर्थसंकल्प २०२६ मराठी बातम्या, मराठी बातम्या

Budget, Latest Marathi News

Union Budget  2026:- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.
Read More
Budget 2026: "बेरोजगार तरुणाई, घटते उत्पादन...",राहुल गांधी यांनी अर्थसंकल्पावर साधला निशाणा - Marathi News | Budget 2026 Unemployed youth, declining production...", Rahul Gandhi targets the budget | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2026: "बेरोजगार तरुणाई, घटते उत्पादन...",राहुल गांधी यांनी अर्थसंकल्पावर साधला निशाणा

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी २०२६ चा नववा अर्थसंकल्प सादर केला, त्यानंतर शेअर बाजारात घसरण झाली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बेरोजगारी, कृषी संकट आणि घटत्या बचतीबद्दल चिंता व्यक्त केली . ...

Abhishek Banerjee : “ना चेहरा, ना आधार आणि ना व्हिजन...”; अभिषेक बॅनर्जींचं बजेटवरून केंद्र सरकारवर टीकास्त्र - Marathi News | TMC Abhishek Banerjee west bengal union budget 2026-announcement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“ना चेहरा, ना आधार आणि ना व्हिजन...”; अभिषेक बॅनर्जींचं बजेटवरून केंद्र सरकारवर टीकास्त्र

Abhishek Banerjee : बजेट सादर झाल्यानंतर तृणमूल काँग्रेसचे (TMC) खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधत बंगालसाठी कोणतीही ठोस घोषणा केली नसल्याचं म्हटलं आहे. ...

Budget 2026: अर्थसंकल्प २०२६ मध्ये बांगलादेशला घसरघशीत निधी, तणावादरम्यान मोठी घोषणा; अफगाणिस्तानला १५० कोटी मिळणार - Marathi News | Budget 2026 Bangladesh gets a huge budget cut big announcement amid tension Afghanistan will get Rs 150 crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अर्थसंकल्प २०२६ मध्ये बांगलादेशला घसरघशीत निधी, तणावादरम्यान मोठी घोषणा; अफगाणिस्तानला १५० कोटी

Budget 2026: बांगलादेशसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतानं आपल्या शेजारील देशाला अधिक आर्थिक सहकार्य देण्याची घोषणा अर्थसंकल्पात केली आहे. ...

'तुम्ही आमचा आणि स्वतःचाही वेळ...'; बजेटवर BharatPe च्या अश्नीर ग्रोवरची तिखट प्रतिक्रिया, म्हणाले... - Marathi News | Ashneer Grover Slams Budget 2026 Compares FM Nirmala Sitharaman’s Speech to a Weak Pitch | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'तुम्ही आमचा आणि स्वतःचाही वेळ...'; बजेटवर BharatPe च्या अश्नीर ग्रोवरची तिखट प्रतिक्रिया, म्हणाले...

Ashneer Grover Reaction on Budget : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज २०२६ चा अर्थसंकल्प सादर केला, ज्यामुळे प्रतिक्रियांचा एक मोठा वर्षाव झाला. भारतपेचे माजी संस्थापक अश्नीर यांनी याला वेळेचा अपव्यय म्हटले. ...

जागतिक अर्थव्यवस्थेचा नवा "बाहुबली"! 165 देशांच्या GDP पेक्षा मोठा भारताचा अर्थसंकल्प... - Marathi News | Union Budget 2026: The new "Baahubali" of the global economy! India's budget is bigger than the GDP of 165 countries | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जागतिक अर्थव्यवस्थेचा नवा "बाहुबली"! 165 देशांच्या GDP पेक्षा मोठा भारताचा अर्थसंकल्प...

Union Budget 2026: ₹583.5 अब्ज डॉलर्सचे बजेट; 13 वर्षांत सरकारी खर्चात तिपटीहून अधिक वाढ! ...

Budget 2026 : केंद्रीय अर्थसंकल्पात कांद्यासाठी एक रुपयाची तरतूद नाही, काय म्हणताय शेतकरी....  - Marathi News | Latest News Bugdet 2026 nirmala sitaraman Onion growers are disappointed with Union budget 2026 | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :केंद्रीय अर्थसंकल्पात कांद्यासाठी एक रुपयाची तरतूद नाही, काय म्हणताय शेतकरी.... 

Budget 2026 : अनेक महिन्यांपासून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. ...

अर्थसंकल्पात बळीराजासाठी 'हाय-व्हॅल्यू' बूस्टर! 'या' पिकांच्या शेतीला सुगीचे दिवस; 'भारत विस्तार' योजनेची घोषणा - Marathi News | Union Budget 2026 for Farmers Focus on High-Value Crops like Cashew, Sandalwood, and Walnut | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अर्थसंकल्पात बळीराजासाठी 'हाय-व्हॅल्यू' बूस्टर! 'या' पिकांच्या शेतीला सुगीचे दिवस; 'भारत विस्तार' योजनेची घोषणा

Union Budget 2026 : या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी अनेक मोठ्या घोषणांचा समावेश आहे. सरकारने या वर्षीच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. ...

नेपाळ-भूटानला मदतीचा हात, पण बांगलादेशला झटका; वाचा भारताच्या नव्या बजेटचा 'गेम प्लॅन' - Marathi News | Union Budget 2026 A boon for Nepal and Bhutan, but a blow to Bangladesh; Read the 'game plan' of India's new budget | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नेपाळ-भूटानला मदतीचा हात, पण बांगलादेशला झटका; वाचा भारताच्या नव्या बजेटचा 'गेम प्लॅन'

गेल्या काही काळापासून भारत आणि बांगलादेश यांच्यातील द्विपक्षीय संबंधांमध्ये काहीसा कडवटपणा पाहायला मिळत आहे. ...