ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
Amravati Lok Sabha Election 2024 Result : मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि शिवसेना-भाजपा युतीमध्ये चुरशीची लढत आहे. या लढतीचा निकाल 23 मे रोजी लागेल. लोकसभा निवडणूक निकालाकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. Read More
लोकशाहीच्या महोत्सवाची तयारी पूर्ण झालेली आहे. यंदा दोन हजार मतदान केंद्रांवर १८ लाख ३० हजार ५६१ मतदार मतदान करणार आहेत. मेळघाटातील दुर्गम १३४ मतदान केंद्रांवर पोलिंग पार्ट्या मंगळवारी रवाना झाल्या, तर बुधवारी उर्वरित केंद्रांवर त्या रवाना होणार असल् ...
मेळघाट विधानसभा मतदारसंघातील संपर्कक्षेत्राबाहेर असलेल्या १३४ मतदान केंद्रांवर परतवाडा येथून मंगळवारी दुपारी ६०० मतदान कर्मचारी असलेली पथके विविध वाहनांमध्ये रवाना करण्यात आली. या सर्व वाहनांना जीपीएस प्रणालीद्वारे जोडण्यात आले. मेळघाटातील मतदान कर्म ...
जिल्ह्यात वादळासह गारपिटीची शक्यता हवामानतज्ज्ञांनी वर्तविली. पुढील दोन दिवस हीच स्थिती कायम राहणार आहे. मात्र, याच कालावधीत लोकसभेसाठी मतदान होणार असल्याने मतदारसंघातील दोन हजार केंद्रांवर पावसापासून मतदान साहित्य अन् मतदारांच्या सुरक्षेचा प्रश्न नि ...
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील प्रधानमंत्री जनऔषधी केंद्र स्थानिक शिवसैनिकांना, बेरोजगारांना वा अपंग-गरजूंना न देता ते स्वत:चे स्वीय सहायक सुनील भालेराव यांना (पत्नीच्या नावे) देण्यात आले. अमरावती लोकसभा क्षेत्रातील एकही स्थानिक व्यक्ती खासदारांना क ...
महाआघाडी समर्थित उमेदवार नवनीत रवि राणा यांनी शहरातील अनेक भागांत आशीर्वाद अन् संवाद रॅली काढली. रॅलीदरम्यान त्यांनी वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा व डॉ. भाऊसाहेब उपाख्य पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. या रॅलीत नागरिक उत्स्फूर्तपणे सहभाग ...
मेळघाटचा चेहरामोहरा बदलण्यासाठी शिवसेना-भाजपचाच खासदार निवडून यायला पाहिजे, असे आवाहन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी सोमवारी अचलपूर येथील सभेत केले. ...