लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमरावती

Amravati Lok Sabha Election 2024 Result

Amravati-pc, Latest Marathi News

Amravati Lok Sabha Election 2024 Result : मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि शिवसेना-भाजपा युतीमध्ये चुरशीची लढत आहे. या लढतीचा निकाल 23 मे रोजी लागेल. लोकसभा निवडणूक  निकालाकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.
Read More
बेरोजगारांना गंडविणारी टोळी जेरबंद, 10 लाखांची फसवणूक  - Marathi News | cheating 10 lakhs of unemployment in amravati, police arrested accused | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :बेरोजगारांना गंडविणारी टोळी जेरबंद, 10 लाखांची फसवणूक 

नोकरीचे आमिष : दहा लाख ४० हजाराने केली फसवणूक ...

पश्चिम विदर्भातील मोठ्या तीन प्रकल्पांची १८ दारे उघडली  - Marathi News | Six doors of three major projects in West Vidarbha opened | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पश्चिम विदर्भातील मोठ्या तीन प्रकल्पांची १८ दारे उघडली 

नदीपात्रात पाण्याचा विसर्ग : प्रकल्पावर पर्याटकांची गर्दी  ...

२९ टक्के कर्जवाटपावर बँका स्थिर, पश्चिम विदर्भात शेतकरी अडचणीत  - Marathi News | Banks stagnate at 29 percent loan, farmers in West Vidarbha get into trouble | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :२९ टक्के कर्जवाटपावर बँका स्थिर, पश्चिम विदर्भात शेतकरी अडचणीत 

राष्ट्रीयीकृत अन् ग्रामीण बँकांचा टक्का माघारला ...

स्त्रीवर्गाचा नेतृत्व गुणविकास, शांती राजदूत बनून ‘कृषीकन्या' इंग्लंडला जाणार - Marathi News | Leadership of women will be guided by peace and ambassador to 'KrishiKanya' to England | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :स्त्रीवर्गाचा नेतृत्व गुणविकास, शांती राजदूत बनून ‘कृषीकन्या' इंग्लंडला जाणार

राज्यात २४ विद्यार्थिनींची निवड : १२ ऑगस्ट ते १ सप्टेंबर दरम्यान उपक्रम ...

स्मृती इराणी, नवनीत राणा यांचे विजय राजकारणातील बदलाची नांदी तर नव्हे ? - Marathi News | Smriti Irani, Navneet Rana's victory is not a substitute for change in politics. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :स्मृती इराणी, नवनीत राणा यांचे विजय राजकारणातील बदलाची नांदी तर नव्हे ?

अभिनय क्षेत्रातून राजकारणाकडे वळलेल्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि नवनीत राणा यांनी सातत्याच्या जोरावर सर्वांना अशक्यप्राय वाटणाऱ्या लढाया जिंकल्या. लोकसभेत इराणी अमेठीचे तर नवनीत राणा अमरावती मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. ...

रूपेरी पडद्यावरील स्टार झाली खासदार - Marathi News | The star on the silver screen was made | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :रूपेरी पडद्यावरील स्टार झाली खासदार

दाक्षिणात्य चित्रपटात यशस्वी कारकीर्द करणाऱ्या नवनीत राणा यांची खासदारकीपर्यंतची वाटचाल आव्हानात्मक व महिलांसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे. ...

घरी रीघ शुभेच्छांची, खासदारांना चिंता दुष्काळाची! - Marathi News | Happy Holi at home, MPs worry about drought! | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :घरी रीघ शुभेच्छांची, खासदारांना चिंता दुष्काळाची!

नवनिर्वाचित खासदार नवनीत राणा आणि त्यांच्या यशाचे शिल्पकार आमदार रवि राणा यांना शुभेच्छा देणाऱ्यांची रीघ त्यांच्या घरी लागलेली असताना, दोघांनाही चिंता मात्र दुष्काळग्रस्त, आगग्रस्त, पाणी नि वैरण टंचाईग्रस्तांची लागली आहे. ...

विशेष मुलाखत ; नवनीत राणा; मतभेद नव्हे तर आता विकासाचे राजकारण - Marathi News | Special interview; Navneet Rana; Now the politics of development, not the difference | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :विशेष मुलाखत ; नवनीत राणा; मतभेद नव्हे तर आता विकासाचे राजकारण

अमरावती लोकसभा मतदार संघाची निवडणूक ही राज्यात लक्षणीय ठरली. माजी कें द्रीय अर्थराज्यमंत्री तथा चारवेळा खासदार असलेल्या आनंदराव अडसूळ यांचा पराभव करणाऱ्या नवनिर्वाचित खासदार नवनीत राणा यांच्याशी साधलेला हा संवाद. ...