Akola Lok Sabha Election 2024 Result FOLLOW Akola-pc, Latest Marathi News Akola Lok Sabha Election 2024 Result : मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि शिवसेना-भाजपा युतीमध्ये चुरशीची लढत आहे. या लढतीचा निकाल 23 मे रोजी लागेल. लोकसभा निवडणूक निकालाकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. Read More
- आशिष गावंडे अकोला :लोकसभा निवडणुकीमध्ये यंदा प्रथमच वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी राज्यभरात रणशिंग फुंकले. ... ...
माहितीनुसार भाजपचे उमेदवार संजय धोत्रे यांच्या कमळाच्या फुलाचे दर सर्वात कमी आहेत, तर पंजा आणि कपबशी त्यापाठोपाठ आहे. ...
अकोला: दिव्यांगांचा मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी शासनाने प्रथमच विशेष मोहीम राबविल्याने अकोला लोकसभा मतदारसंघात यंदा मतदानाचा टक्क ा वाढला आहे. ...
‘ईव्हीएम’मध्ये दडलंय काय, हे सांगता येत नाही, अशी शंका वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी उपस्थित केली. ...
अकोला पश्चिम विभागाकरिता मुंगीलाल बाजोरिया विद्यालय आणि अकोला पूर्व विभागाकरिता सीताबाई कला महाविद्यालय येथे सखी मतदान केंद्र उभारण्यात आले होते. ...
ईव्हीएम मशीन बंद पडल्यानंतर दोन-दोन तास पर्यायी व्यवस्था करू न शकणारे निवडणूक विभागाचे कामकाज संशयाच्या भोवºयात सापडले आहे. ...
९५ वर्षीय फत्तुजी तायडे यांनी १९५२ च्या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदा मतदान केले होते. तेव्हापासून फत्तुजी यांनी एकही निवडणुक चुकविली नाही. ...
दुपारी ३ वाजतापर्यंत ४५.३९ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणुक विभागाकडून देण्यात आली. ...