लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला

Akola Lok Sabha Election 2024 Result

Akola-pc, Latest Marathi News

Akola Lok Sabha Election 2024 Result : मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि शिवसेना-भाजपा युतीमध्ये चुरशीची लढत आहे. या लढतीचा निकाल 23 मे रोजी लागेल. लोकसभा निवडणूक निकालाकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.
Read More
आंबेडकरांविरोधात उमेदवार देऊ नये; शरद पवारांनी दिला होता काँग्रेसला सल्ला, पण... - Marathi News | No candidate should be given against prakash Ambedkar Sharad Pawar had advised Congress | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आंबेडकरांविरोधात उमेदवार देऊ नये; शरद पवारांनी दिला होता काँग्रेसला सल्ला, पण...

Prakash Ambedkar Akola: प्रकाश आंबेडकर निवडणूक लढवत असलेल्या अकोला मतदारसंघात काँग्रेस आपला उमेदवार न देता आंबेडकर यांना पाठिंबा देईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. ...

प्रकाश आंबेडकरांविरोधात काँग्रेसने दिला उमेदवार, अकोल्यातून अभय पाटील यांना तिकीट - Marathi News | Congress has given ticket to Abhay Patil from Akola against Prakash Ambedkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रकाश आंबेडकरांविरोधात काँग्रेसने दिला उमेदवार, अकोल्यातून अभय पाटील यांना तिकीट

Maharashtra Lok Sabha Election 2024: डॉ. पाटील यांची उमेदवारी जाहीर केल्याने काँग्रेस वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा देणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. ...

प्रकाश आंबेडकरांची डोकेदुखी वाढणार; अकोल्यातून लढण्यासाठी काँग्रेसचा उमेदवार ठरला, लवकरच घोषणा? - Marathi News | Prakash Ambedkars headache will increase Congress candidate to fight from Akola announcement soon | Latest akola News at Lokmat.com

अकोला :प्रकाश आंबेडकरांची डोकेदुखी वाढणार; अकोल्यातून लढण्यासाठी काँग्रेसचा उमेदवार ठरला, लवकरच घोषणा?

Prakash Ambedkar: महाविकास आघाडीचा घटकपक्ष होण्यास नकार दिलेल्या वंचित आघाडीला अकोला लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडून पाठिंबा दिला जाणार नसल्याचे समजते. ...

उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची अंतिम पडताळणी! - Marathi News | Final verification of candidate's election expenditure! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची अंतिम पडताळणी!

उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची अंतिम पडताळणी निवडणूक निरीक्षक (खर्च विषयक) नागेंद्र यादव यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात केली. ...

पश्चिम विदर्भाच्या वाट्याला पाचव्यांदा केंद्रीय मंत्रिपदाचा योग - Marathi News | The Union Minister's Cnance for the fifth time in the West Vidarbha's behalf | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पश्चिम विदर्भाच्या वाट्याला पाचव्यांदा केंद्रीय मंत्रिपदाचा योग

खा. धोत्रे यांच्या रूपाने पश्चिम विदर्भाच्या वाट्याला पाचव्यांदा केंद्रीय मंत्रिपदाचा योग आला आहे. ...

अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांची केंद्रीय राज्यमंत्रीपदी निवड - Marathi News | Akola MP Sanjay Dhotre elected as Union Minister of State | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांची केंद्रीय राज्यमंत्रीपदी निवड

खासदार संजय धोत्रे यांची केंद्रीय मंत्री म्हणून निवड करण्यात आली आहे. ...

मतदानाच्या आकडेवारीत अनियमितता नाही - जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण   - Marathi News | There is no irregularity in the voting data - clarification of the district collector | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मतदानाच्या आकडेवारीत अनियमितता नाही - जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण  

अकोला : अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी झालेले मतदान आणि मतमोजणीतील मतदानाच्या आकडेवारीत कोणतीही अनियमिता आढळून आली नाही. ...

केंद्रनिहाय मतदानाचा अहवाल मागविला! - Marathi News | Center-wise voting report asked! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :केंद्रनिहाय मतदानाचा अहवाल मागविला!

मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांच्या सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रनिहाय अहवाल मागविण्यात आला आहे. ...