लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला

Akola Lok Sabha Election 2024 Result

Akola-pc, Latest Marathi News

Akola Lok Sabha Election 2024 Result : मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि शिवसेना-भाजपा युतीमध्ये चुरशीची लढत आहे. या लढतीचा निकाल 23 मे रोजी लागेल. लोकसभा निवडणूक निकालाकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.
Read More
Lok Sabha Election 2019 : काँग्रेसच्या प्रचार फलकावरून राष्ट्रवादी गायब! - Marathi News | Lok Sabha Election 2019: Nationalist Congress Party disappears from Congress campaign! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Lok Sabha Election 2019 : काँग्रेसच्या प्रचार फलकावरून राष्ट्रवादी गायब!

शहरात लावण्यात आलेल्या या फलकांवर राष्ट्रवादीचा नामोल्लेखही नसल्याची बाब राष्टÑवादीतील अनेकांना खटकली आहे. ...

Lok Sabha Election 2019 : भाजपा हवेत, काँग्रेस ‘गॅस’वर, वंचित आशेवर! - Marathi News |  Lok Sabha Election 2019: BJP in the air, Congress on gas | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Lok Sabha Election 2019 : भाजपा हवेत, काँग्रेस ‘गॅस’वर, वंचित आशेवर!

अकोल्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आता हळूहळू रंग धरत आहे. मतदारांचा कानोसा अन् राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या मानसिकतेचा आढावा घेतला तर अकोल्यातील भाजपा सध्या ‘हवेत’ असल्याचे स्पष्ट होते. ...

विनापरवानगी सभा घेतली; काँग्रेसविरुद्ध आचारसंहिता भंगचा गुन्हा - Marathi News | Held a meeting without permission; violation of Code of Conduct against Congress | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विनापरवानगी सभा घेतली; काँग्रेसविरुद्ध आचारसंहिता भंगचा गुन्हा

अकोला : आचारसंहिता लागू असताना विनापरवानगी सभा घेणे काँग्रेसला महागात पडले आहे. येथील अकोट फैल भागात आपातापा चौकात गुरुवार, ४ एप्रिल रोजी विनापरवानगी सभा घेतल्याने काँग्रेसपक्षा विरुध्द आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

शेतकरी, बेरोजगारांना रोजगार देणारे सरकार हवे! -  बसमध्ये प्रवाशांशी चर्चा - Marathi News | government should providing jobs to the unemployed! - Discuss with passengers with the bus | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शेतकरी, बेरोजगारांना रोजगार देणारे सरकार हवे! -  बसमध्ये प्रवाशांशी चर्चा

अकोला: एकहाती सत्ता मिळविणाऱ्या भाजपाचे केंद्रात मजबूत सरकार स्थापन झाले. त्यांनी पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला; मात्र सत्ताधाऱ्यांनी शेतकरी व बेरोजगारांसाठी एकही चांगला निर्णय घेतला नसल्याने आज शेतकरी मेटाकुटीस आहे, तर बेरोजगार वणवण भटकत असल्याची ...

Lok Sabha Election 2019 : निवडणूक खर्चात भाजपा सर्वात पुढे! - Marathi News | Lok Sabha Election 2019: BJP ahead in election expenditure! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Lok Sabha Election 2019 : निवडणूक खर्चात भाजपा सर्वात पुढे!

अकोला: अकोला लोकसभा मतदारसंघातील निवडणूक रिंगणात उतरलेल्या ११ उमेदवारांकडून जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाकडे २ एप्रिलपर्यंत सादर करण्यात आलेल्या निवडणूक खर्चानुसार भाजपाचे उमेदवार अ‍ॅड. संजय धोत्रे यांचा निवडणूक खर्च सर्वाधिक आहे. ...

शेतकऱ्यांना जाचक अटी अन् वेतन आयोग लागू करताना मात्र...! - Marathi News | Condition only for farmers, but pay commission without condition | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शेतकऱ्यांना जाचक अटी अन् वेतन आयोग लागू करताना मात्र...!

अकोला लोकसभा मतदारसंघात येणाºया मेडशी आणि मालेगाव तालुक्यातील सर्वाधिक प्रवासी आणि त्यांच्यासोबत सुरू झाला राजकीय गप्पांचा फड. ...

Lok Sabha Election 2019 : युतीचे सूर बिघडलेलेच; आघाडीची अस्तित्वासाठी धडपड - Marathi News | Lok Sabha Election 2019: Bjp-shivsena Allince tone not match | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Lok Sabha Election 2019 : युतीचे सूर बिघडलेलेच; आघाडीची अस्तित्वासाठी धडपड

महापालिकेच्या निवडणुकीपासून या मतदारसंघात भाजप व शिवसेनेतील सूर बिघडले असून, काँग्रेस-राष्ट्रवादीची अस्तित्वासाठी धडपड सुरू असल्याचे चित्र आहे. ...

  मतदार म्हणतात केंद्रात मजबूत सरकार हवे - शहर बसमध्ये प्रवाशांसोबत चर्चा - Marathi News | Voters call for a strong government at the Center - a discussion with the passengers in the city bus | Latest akola News at Lokmat.com

अकोला :  मतदार म्हणतात केंद्रात मजबूत सरकार हवे - शहर बसमध्ये प्रवाशांसोबत चर्चा

एका वयोवृद्ध महिलेने, मतदानाचा हक्क बजावणार; पण अपेक्षांचं काय घेऊन बसता, त्या काही पूर्ण होत नसल्याचे म्हटले. त्या महिलेच्या एका वक्तव्याने मतदारांच्या अपेक्षांचा प्रश्न उपस्थित झाला. ...