लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अहमदनगर

Ahmednagar Lok Sabha Election 2024 Result

Ahmednagar-pc, Latest Marathi News

Ahmednagar Lok Sabha Election 2024 Result : मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि शिवसेना-भाजपा युतीमध्ये चुरशीची लढत आहे. या लढतीचा निकाल 23 मे रोजी लागेल.  लोकसभा निवडणूक  निकालाकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.
Read More
भाजपचे बुथ लावल्याने मारहाण : गुन्हे दाखल - Marathi News | BJP assaulted Booth: Crime filed | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :भाजपचे बुथ लावल्याने मारहाण : गुन्हे दाखल

लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराचे बुथ का लावले, असे म्हणून एकाला स्कार्पिओमधून आलेल्या टोळक्याने बेदम मारहाण केली ...

मुख्यमंत्री फडणवीस घेणार राधाकृष्ण विखेंची भेट : थोड्याच वेळात श्रीरामपूरात - Marathi News | Radhakrishna Vikhe visit to take the Chief Minister Fadnavis: in Shrirampur | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मुख्यमंत्री फडणवीस घेणार राधाकृष्ण विखेंची भेट : थोड्याच वेळात श्रीरामपूरात

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज शिर्डी लोकसभा मतदारसंघातील सेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारासाठी श्रीरामपूरमध्ये सभा घेणार आहेत. ...

अहमदनगर जिल्हा काँग्रेसचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष करण ससाणे यांचा राजीनामा : काँग्रेसला झटका  - Marathi News | Ahmednagar Congress's new District President Karan Sasane resigns: Balasaheb Thorat shocks | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अहमदनगर जिल्हा काँग्रेसचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष करण ससाणे यांचा राजीनामा : काँग्रेसला झटका 

अहमदनगर जिल्हा काँग्रेसचे नवनिवार्चित अध्यक्ष करण ससाणे यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. ...

नगरमध्ये ४९४ मतदान यंत्रात बिघाड - Marathi News | 494 polling booths in the city | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नगरमध्ये ४९४ मतदान यंत्रात बिघाड

अहमदनगर लोकसभा मतदारसंघात तब्बल ४९४ मतदान यंत्रांत बिघाड झाल्याने हजारो मतदार मतदानापासून वंचित राहिले. ...

राज्यातील काँग्रेस ही राष्ट्रवादीच्या दावणीला बांधली : राधाकृष्ण विखे - Marathi News | Congress party in the state built for NCP's: Radhakrishna Vikhe | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :राज्यातील काँग्रेस ही राष्ट्रवादीच्या दावणीला बांधली : राधाकृष्ण विखे

राज्यातील काँग्रेस ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी झाली आहे. ...

घडलं बिघडलं : कमळ चालले, घड्याळालाही अनेकांची चावी - Marathi News |  The incident happened: Lot of looms, many of the clock too have keys | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :घडलं बिघडलं : कमळ चालले, घड्याळालाही अनेकांची चावी

नगर लोकसभा मतदारसंघातील मतांचा टक्का यावेळी वाढला. खेडोपाडी चुरशीने मतदान झाले. विजयाचा दावा दोन्ही पक्ष करत असून अंदाज वर्तविणे सर्वांनाच अवघड झाले आहे ...

कोणत्या तालुक्यात किती झाले मतदान? येथे पाहा... - Marathi News | How many voters voted in the taluka? Look here ... | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कोणत्या तालुक्यात किती झाले मतदान? येथे पाहा...

अहमदनगर लोकसभा मतदारसंघात सरासरी 64.26 टक्के मतदान झाले. ...

अहमदनगर मतदारसंघात 64.26 टक्के मतदान - Marathi News | Ahmednagar constituency has 64.26 percent voting | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अहमदनगर मतदारसंघात 64.26 टक्के मतदान

अहमदनगर लोकसभा मतदारसंघात सरासरी 64.26 टक्के मतदान झाले. ...