लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अहमदनगर

Ahmednagar Lok Sabha Election 2024 Result

Ahmednagar-pc, Latest Marathi News

Ahmednagar Lok Sabha Election 2024 Result : मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि शिवसेना-भाजपा युतीमध्ये चुरशीची लढत आहे. या लढतीचा निकाल 23 मे रोजी लागेल.  लोकसभा निवडणूक  निकालाकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.
Read More
काय गडी भारी ए.., पाहिजेल ते करतो आणि रोज माझे बोट धरतो - शरद पवार  - Marathi News | lok sabha election 2019 ahmednagar sharad pawar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :काय गडी भारी ए.., पाहिजेल ते करतो आणि रोज माझे बोट धरतो - शरद पवार 

अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ शेवगाव येथील सभेत पवार बोलत होते.  ...

Lok Sabha Election 2019 : अहमदनगरमध्ये आजी-माजी आमदारांची होमपीचवर दमछाक - Marathi News | Lok Sabha Election 2019: Ahmednagar mla fight | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :Lok Sabha Election 2019 : अहमदनगरमध्ये आजी-माजी आमदारांची होमपीचवर दमछाक

अहमदनगर लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराला मताधिक्य देण्याचे स्थानिक नेत्यांनी जाहीर केले खरे, पण प्रत्यक्षात मतांची टक्केवारी वाढविण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागत आहे. ...

Lok Sabha Election 2019 : अहमदनगरमध्ये 31 जणांचे 38 अर्ज दाखल - Marathi News | Lok Sabha Election 2019: 38 nominations for 31 candidates in Ahmednagar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :Lok Sabha Election 2019 : अहमदनगरमध्ये 31 जणांचे 38 अर्ज दाखल

अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी शेवटच्या दिवशी एकूण 22 नामनिर्देशनपत्र दाखल केले. आज अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे अर्ज सादर केले. ...

सुजय विखेंच्या 'होम मिनिस्टर' धनश्री यांनी गुपचूप भरला उमेदवारी अर्ज - Marathi News | Dhanashree Sujay Vikhe filled the application for the last minute | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :सुजय विखेंच्या 'होम मिनिस्टर' धनश्री यांनी गुपचूप भरला उमेदवारी अर्ज

भाजपकडून डॉ. सुजय विखे यांनी सोमवारी चार अर्ज दाखल केल्यानंतर आज त्यांच्या पत्नी धनश्री विखे यांनी अर्ज दाखल केला आहे ...

Lok Sabha Election 2019: खरा चौकीदार कमी पगारात भरडला - Marathi News | Lok Sabha Election 2019: watchman fills in low salary | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :Lok Sabha Election 2019: खरा चौकीदार कमी पगारात भरडला

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात ‘मै हूँ चौकीदार’ची धूम असली तरी अनेक ठिकाणी पोटासाठी रात्रंदिवस आटापिटा करणारे खरे चौकीदार मात्र अत्यल्प पगार, वाढती महागाई, कामाच्या अनियमित वेळा अशा समस्यांमध्ये भरडून निघाले आहेत. ...

Lok Sabha Election 2019: अर्ज दाखलसाठी आज अखेरचा दिवस - Marathi News | Lok Sabha Election 2019: The last day for the application form today | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :Lok Sabha Election 2019: अर्ज दाखलसाठी आज अखेरचा दिवस

लोकसभा निवडणुकीत आता कुठे रंगत येण्यास सुरूवात झाली आहे. अर्ज भरण्यासाठी आज (गुरूवार) शेवटचा दिवस असल्याने अजूनही अर्ज दाखल होऊ शकतात. आतापर्यंत नगर मतदारसंघात १२ जणांनी १६ अर्ज दाखल केले आहेत. ...

Lok Sabha Election 2019: अहमदनगरमध्ये युतीपुढे मोदी लाट तर आघाडीपुढे मताधिक्य वाढविण्याचे आव्हान - Marathi News | Modi wave ahead in Ahmednagar and challenge to increase the margin for the alliance | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :Lok Sabha Election 2019: अहमदनगरमध्ये युतीपुढे मोदी लाट तर आघाडीपुढे मताधिक्य वाढविण्याचे आव्हान

जिल्ह्याच्या राजकारणाची आगामी दिशा ठरविणाऱ्या २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये युतीपुढे मोदी लाट टिकविण्याचे, तर आघाडीसमोर मागील मताधिक्य वाढविण्याचे आव्हान आहे. ...

Lok Sabha Election 2019: अहमदनगरमध्ये खासदार पुत्र सुवेंद्र गांधी यांची निवडणुकीत माघार - Marathi News | Lok Sabha Election 2019: Suvendra Gandhi withdrawal in Ahmednagar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :Lok Sabha Election 2019: अहमदनगरमध्ये खासदार पुत्र सुवेंद्र गांधी यांची निवडणुकीत माघार

भाजपाने खासदार दिलीप गांधी यांना तिकिट नाकारल्यानंतर पुत्र सुवेंद्र गांधी यांनी बंड पुकारले होते. निवडणुकीत उतरण्यासाठी त्यांनी तयारी केली होती ...