लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अहमदनगर

Ahmednagar Lok Sabha Election 2024 Result

Ahmednagar-pc, Latest Marathi News

Ahmednagar Lok Sabha Election 2024 Result : मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि शिवसेना-भाजपा युतीमध्ये चुरशीची लढत आहे. या लढतीचा निकाल 23 मे रोजी लागेल.  लोकसभा निवडणूक  निकालाकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.
Read More
अहमदनगर मतदारसंघात १९ जण रिंगणात : ७ अपक्षांची माघार - Marathi News | 19 candidates in Ahmednagar constituency: withdrawal of 7 independents | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अहमदनगर मतदारसंघात १९ जण रिंगणात : ७ अपक्षांची माघार

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीकरिता दाखल उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी (८ एप्रिल) ७ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. ...

राधाकृष्ण विखेंवर कारवाई करा; राष्ट्रवादीची मागणी - Marathi News |  Take action on Radhakrishna Vikhan; NCP's demand | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :राधाकृष्ण विखेंवर कारवाई करा; राष्ट्रवादीची मागणी

विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे हे नगर लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार व त्यांचे पुत्र डॉ. सुजय विखे यांचा प्रचार करत आहेत. ...

Lok Sabha Election 2019 : पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी अहमदनगरमध्ये - Marathi News | Lok Sabha Election 2019: Prime Minister Narendra Modi on Friday in Ahmednagar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :Lok Sabha Election 2019 : पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी अहमदनगरमध्ये

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महायुतीचे उमेदवार डॉ़ सुजय विखे यांच्या प्रचारार्थ येत्या शुक्रवारी (ता़ १२) नगर शहरात सभा होणार आहे़ ...

Lok Sabha Election 2019 : अहमदनगरमध्ये उमेदवारांच्या होम मिनिस्टर प्रचाराच्या मैदानात - Marathi News | Lok Sabha Election 2019 candidates in the field of Ahmednagar campaign | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :Lok Sabha Election 2019 : अहमदनगरमध्ये उमेदवारांच्या होम मिनिस्टर प्रचाराच्या मैदानात

आघाडी व युतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी त्यांच्या सौभाग्यवती सरसावल्या आहेत़ घरातील कामे बाजूला ठेवून प्रचारासाठी दिवस उगवताच त्या घराबाहेर पडत आहेत़ ...

निवडणूक प्रशिक्षणाला दांडी : 87 कर्मचा-यांवर होणार फौजदारी गुन्हे दाखल - Marathi News | Dandi for election training: 87 employees will get criminal cases registered | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :निवडणूक प्रशिक्षणाला दांडी : 87 कर्मचा-यांवर होणार फौजदारी गुन्हे दाखल

लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी नियुक्तीचे आदेश देऊनही प्रशिक्षणाला गैरहजर राहिलेल्या कर्मचा-यांना फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे व तहसिलदार महेंद्र महाजन यांनी दिली. ...

Lok Sabha Election 2019 : विरोधीपक्ष नेते सोबत असल्यामुळे काळजी नाही : राम शिंदे - Marathi News | Lok Sabha Election 2019: no concern because the opposition with the leaders: Ram Shinde | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :Lok Sabha Election 2019 : विरोधीपक्ष नेते सोबत असल्यामुळे काळजी नाही : राम शिंदे

मी मंत्री झाल्यानंतर जामखेड तालुक्यातील सर्व संस्था भाजपाच्या ताब्यात आल्या. तालुक्यात फक्त मोजकेच लोक विरोधात होते. ...

Lok Sabha Election 2019 : तरूण ठरवणार भावी खासदार - Marathi News | Lok Sabha Election 2019: young candidates important | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :Lok Sabha Election 2019 : तरूण ठरवणार भावी खासदार

तरूणांची सर्वात जास्त लोकसंख्या असलेला भारत हा जगातील एकमेव देश असल्याचे संयुक्त राष्ट्रसंघाने एका अहवालात म्हटले आहे. ...

Lok Sabha Election 2019 : धनश्री विखेंसह सहा जणांचे अर्ज बाद - Marathi News | Lok Sabha Election 2019: After six applications with Dhanashree Vikhan | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :Lok Sabha Election 2019 : धनश्री विखेंसह सहा जणांचे अर्ज बाद

अहमदनगर लोकसभा मतदारसंघात दाखल ३८ अर्जापैंकी छाननीत सहा जणांचे अर्ज अवैध ठरले. यात धनश्री सुजय विखे यांच्या अर्जाचा समावेश आहे. ...