लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अहमदनगर

Ahmednagar Lok Sabha Election 2024 Result

Ahmednagar-pc, Latest Marathi News

Ahmednagar Lok Sabha Election 2024 Result : मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि शिवसेना-भाजपा युतीमध्ये चुरशीची लढत आहे. या लढतीचा निकाल 23 मे रोजी लागेल.  लोकसभा निवडणूक  निकालाकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.
Read More
'राधाकृष्ण विखे विरोधी पक्षनेते नाहीत, ते तर 'पक्षविरोधी नेते" - Marathi News | Not a big opposition leader; If the 'anti-party leader' | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :'राधाकृष्ण विखे विरोधी पक्षनेते नाहीत, ते तर 'पक्षविरोधी नेते"

राधाकृष्ण विखे पाटील विरोधी पक्षनेते नाहीत तर ‘पक्षविरोधी नेते’ आहेत. ...

राज्यात आघाडीला ३० पेक्षा अधिक जागा मिळतील - जयंत पाटील - Marathi News | The state will get more than 30 seats in the state - Jayant Patil | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :राज्यात आघाडीला ३० पेक्षा अधिक जागा मिळतील - जयंत पाटील

पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर भाजपाला अकोले वगळता कुठेही यश मिळणार नाही. नितीन गडकरी सुद्धा पराभवाच्या छायेत आहेत. ...

पाण्यासाठी मतदानावर बहिष्कार - Marathi News | Boycott voting for water | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पाण्यासाठी मतदानावर बहिष्कार

पुणे जिल्ह्यातील भामा -आसखेड धरणातून सोडलेले पाणी न पोहचल्याने जलालपूर (ता. कर्जत) येथील ग्रामस्थांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. ...

उमेदवारांनी केला पहिल्या टप्प्यातील खर्च सादर - Marathi News | The candidates presented the first phase expenses | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :उमेदवारांनी केला पहिल्या टप्प्यातील खर्च सादर

निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांनी आतापर्यंत केलेल्या दैनंदिन खर्चाची पहिल्या टप्प्यातील तपासणी पूर्ण झाली आहे. ...

राहुरीत सुजय विखेंसाठी मोर्चेबांधणी - Marathi News | Suhayi Ratchuri | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :राहुरीत सुजय विखेंसाठी मोर्चेबांधणी

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसला विसरून दिवसभर सुजय विखे यांच्यासाठी राहुरी तालुक्यात ११ ठिकाणी वस्ती सभा घेऊन मोर्चेबांधणी केली. ...

विधानसभा निवडणुकीआधी साकळाई आराखड्याला मान्यता देणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - Marathi News | approve the Sankalai water plan before Assembly elections : CM Devendra Fadnavis | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :विधानसभा निवडणुकीआधी साकळाई आराखड्याला मान्यता देणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

साकळाई पाणी योजनेचा प्रश्न २५ वर्षापुर्वीचा हा प्रश्न आहे. गेल्या पाच वर्षातील आमची कामे पाहा. ...

एकमेकांची प्रतिमा मलिन करण्यात नेते धन्यता मानतात :साहित्यिक चंद्रकांत पालवे - Marathi News | Leaders believe to shun each other's image: Literary Chandrakant Palve | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :एकमेकांची प्रतिमा मलिन करण्यात नेते धन्यता मानतात :साहित्यिक चंद्रकांत पालवे

निवडणुकीत वैचारिक मुद्यांवर चर्चा करण्यापेक्षा विविध पक्षांतील नेते एकमेकांची प्रतिमा मलिन करण्यात धन्यता मानत आहेत़ ...

डॉ.सुजय विखे, आ. संग्राम जगतापांसह १५ उमेदवारांना नोटिसा - Marathi News | Dr.Sujay Vikhe and sagram jagatap Notice | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :डॉ.सुजय विखे, आ. संग्राम जगतापांसह १५ उमेदवारांना नोटिसा

दैनंदिन निवडणूक खर्च सादर करताना तफावत आढळल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अहमदनगर मतदारसंघातील १५ उमेदवारांना नोटिसा पाठवल्या आहेत. ...