Breaking; सांगवी बु जलाशयात पोत्यात तुकडे भरलेला सापडला बेवारस मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 15:02 IST2020-10-09T15:01:52+5:302020-10-09T15:02:43+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकींग

Breaking; सांगवी बु जलाशयात पोत्यात तुकडे भरलेला सापडला बेवारस मृतदेह
सोलापूर : अक्कलकोट तालुक्यातील सांगवी बु जलाशयात बेवास मृतदेह सापडला असून, तो पोत्यात बांधून टाकला असून, अक्कलकोट उत्तर पोलीस स्टेशन चे कर्मचारी व गावकºयांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले आहे. पंचनामा करून पुढील तपास करण्याची कारवाई सुरू आहे.
तीन दिवसांपूर्वी टाकलेले मृतदेह आहे. पोत्याजवळ उभारू शकत नाही इतकी दुर्गंंधी सुटली आहे. घटनास्थळी पोलीस हजर आहेत. तपास सुरू आहे अशी माहिती देण्यात आली़