टेंभुर्णी ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये होणार रूपांतर; नगर विकास विभागाकडून अधिसूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2022 18:30 IST2022-06-03T18:30:04+5:302022-06-03T18:30:11+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

Transformation of Tembhurni Gram Panchayat into Nagar Panchayat; Notification from Urban Development Department | टेंभुर्णी ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये होणार रूपांतर; नगर विकास विभागाकडून अधिसूचना

टेंभुर्णी ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये होणार रूपांतर; नगर विकास विभागाकडून अधिसूचना

सोलापूर : माढा तालुक्यातील टेंभुर्णी ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.

अधिसूचना राज्य शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ३० दिवसांच्या कालावधीत लेखी कारणे, आक्षेप जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडे सादर करावेत, असे अधिसूचनेत म्हटले आहे.

 

Web Title: Transformation of Tembhurni Gram Panchayat into Nagar Panchayat; Notification from Urban Development Department