विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे आज सोलापूर दौऱ्यावर; जाणून घ्या दौऱ्याविषयी सविस्तर

By Appasaheb.patil | Updated: September 30, 2022 11:24 IST2022-09-30T11:24:01+5:302022-09-30T11:24:07+5:30

सोलापुरात दुपारी तीन वाजता पत्रकार परिषद

Legislative Council Deputy Speaker Neelam Gorhe on Solapur visit today; Know more about the tour | विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे आज सोलापूर दौऱ्यावर; जाणून घ्या दौऱ्याविषयी सविस्तर

विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे आज सोलापूर दौऱ्यावर; जाणून घ्या दौऱ्याविषयी सविस्तर

 

सोलापूर : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे आज शुक्रवार ३० सप्टेंबर २०२२ सोलापूर दौऱ्यावर येत आहेत. त्या विविध कार्यकर्त्याना त्या भेटणार असून दुपारी ३.३० वाजता पत्रकारांशी संवाद साधणार आहेत.

सकाळी ८.३० वाजता शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर येथून मोटारीने पंढरपूरकडे प्रयाण, दुपारी ११.३० शासकीय विश्रामगृह पंढरपूर येथे आगमन व राखीव, दुपारी ११.४५ वाजता विठ्ठल-रूक्मिणी मंदीर येथे आगमन व दर्शन, दुपारी १२.३० वाजता शासकीय विश्रामगृह, सोलापूरकडे प्रयाण, दुपारी २.३० वाजता सोलापूर शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव, दुपारी ३.३० वाजता शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद, दुपारी ४ वाजता सोलापूरहून तुळजापूरकडे प्रयाण, सायंकाळी ५ वाजता तुळजाभवानी मातेचे दर्शन, सायंकाळी ६ वाजता तुळजापूरहून बीडकडे प्रयाण, रात्री ८ वाजता बीड येथे आगमन व राखीव असा दौरा असणार आहे. 

Web Title: Legislative Council Deputy Speaker Neelam Gorhe on Solapur visit today; Know more about the tour