Video: पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या मिरवणूकीला सुरुवात; संपूर्ण वातावरण गणेशमय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2022 10:27 IST2022-08-31T10:26:07+5:302022-08-31T10:27:42+5:30

शहरातील संपूर्ण वातावरण गणेशमय झाले आहे.

The procession of rich Dagdusheth Ganesha begins in Pune; The whole atmosphere is Ganesha | Video: पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या मिरवणूकीला सुरुवात; संपूर्ण वातावरण गणेशमय

Video: पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या मिरवणूकीला सुरुवात; संपूर्ण वातावरण गणेशमय

पुणे- शहरातील संपूर्ण वातावरण गणेशमय झाले आहे. पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई  सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या श्रींची मुख्य मंदिरापासून गरुड रथातून आगमन मिरवणुकीला सकाळी ९ वाजता सुरुवात झाली.

देऊळकर बंधूंचा चौघडा ,गायकवाड बंधूंचा सनई तसेच दरबार ब्रँड, प्रभात बँड आणि गंधाक्ष ढोल ताशा पथकाचा मिरवणुकीत सहभाग होता. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या श्रींची प्राणप्रतिष्ठापना सकाळी ११ वाजून ३७ मिनिटांनी होणार आहे.

Web Title: The procession of rich Dagdusheth Ganesha begins in Pune; The whole atmosphere is Ganesha