VIDEO : राज्यमंत्री दत्तात्रय भरणे जेंव्हा कब्बड्डी खेळतात...!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2021 20:30 IST2021-11-20T20:27:53+5:302021-11-20T20:30:28+5:30
बारामती : भवानीनगर (ता. इंदापूर ) येथे आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या २२७ व्या जयंती निमित्त लहुजी शक्ती ...

VIDEO : राज्यमंत्री दत्तात्रय भरणे जेंव्हा कब्बड्डी खेळतात...!
बारामती: भवानीनगर (ता. इंदापूर ) येथे आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या २२७ व्या जयंती निमित्त लहुजी शक्ती सेना इंदापूर तालुक्याच्या वतीने कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे (datta bharne playing kabaddi) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राज्यमंत्री भरणे यांनी खेळाडूंच्या आग्रहाखातर क्रीडांगणात उतरून कब्बड्डी खेळाचा मनसोक्त आनंद लुटला.
जेंव्हा राज्यमंत्री भरणे मामा कब्बड्डी खेळतात #dattatraybharne#Baramati#Pune#LokmatNewspic.twitter.com/5bo39ej5lV
— Lokmat (@lokmat) November 20, 2021