Municipal Election 2026: पिंपरीत आप पक्ष स्वबळावर लढणार; 'या' प्रभागात ३५ उमेदवारांना मिळाली संधी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 13:16 IST2025-12-31T13:15:47+5:302025-12-31T13:16:09+5:30
पहिल्यांदाच पक्ष महापालिका निवडणूक लढवत असल्याचे शहराध्यक्ष रविराज काळे यांनी सांगितले.

Municipal Election 2026: पिंपरीत आप पक्ष स्वबळावर लढणार; 'या' प्रभागात ३५ उमेदवारांना मिळाली संधी
पिंपरी : महापालिकेच्या निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाकडून (आप) ३२ प्रभागांत ३५ उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. पक्ष स्वबळावर लढत आहे. पहिल्यांदाच पक्ष महापालिका निवडणूक लढवत असल्याचे शहराध्यक्ष रविराज काळे यांनी सांगितले.
प्रभाग २ ड - इम्रान खान, प्रभाग ६ अ - जया विशाल लांडगे, ब - प्रसाद ताटे, प्रभाग ७ ड - मंगेश अनंत आंबेकर, प्रभाग ८ अ - निकेत शिंदे, प्रभाग १० अ - पायल संतोष रणशिंग, क - ब्रह्मानंद जाधव, ड - गौतम तायडे, प्रभाग ११ ब - सुजाता हरिदास विधाते, ड - कुणाल वक्टे, प्रभाग १२ क - शीतल स्वप्निल जेवळे, ड - स्वप्नील जेवळे, प्रभाग १४ अ - वैजिनाथ शिरसाठ, ब - अर्चना सोनवणे, प्रभाग १५ ‘ब’ - रिमा अमर डोंगरे, ड - चंद्रमणी जावळे, प्रभाग १६ अ - विकी पासोटे, ड - शिवकुमार बनसोडे, प्रभाग १७ अ - सुजाता अजय गायकवाड, ब - राहुल मदने, ड - ओमप्रकाश चंडाल, प्रभाग १८ ड - सचिन पवार, प्रभाग १९ क - निकीता दिलीप कांबळे, ड - सुनील काळे, प्रभाग २० अ - सुरेश भिसे, ड - शुभम यादव, प्रभाग २२ अ - पूजा अक्षय माने, ब - सीमा यादव, ड - अक्षय माने, प्रभाग २५ अ - रावसाहेब डोंगरे, प्रभाग २६ ‘अ’ - नितीन पटेकर, ड - रविराज काळे, प्रभाग ३० अ - रवींद्र कांबळे, क - मैथिली राजू कदम, ड - अकिल शेख यांना उमेदवारी देण्यात आली आहे.