PCMC Election Winners List 2026: पिंपरी-चिंचवड शहरात 'कमळ' फुलले; वाचा सर्व विजयी उमेदवारांची यादी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 19:17 IST2026-01-16T19:02:20+5:302026-01-16T19:17:47+5:30

Pimpri-Chinchwad Ward Wise Winning Candidate List 2026: पिंपरी-चिंचवड शहरात 'कमळ' फुलले; वाचा सर्व विजयी उमेदवारांची यादी

PCMC Election Results 2026 Lotus bloomed in Pimpri-Chinchwad city; Read the list of winning candidates | PCMC Election Winners List 2026: पिंपरी-चिंचवड शहरात 'कमळ' फुलले; वाचा सर्व विजयी उमेदवारांची यादी

PCMC Election Winners List 2026: पिंपरी-चिंचवड शहरात 'कमळ' फुलले; वाचा सर्व विजयी उमेदवारांची यादी

PCMC Election Result 2026 Winners List: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (भाजप) ऐतिहासिक कामगिरी करत शहरातील सत्ता अधिक भक्कम केली आहे. मतमोजणी काही प्रभागांमध्ये सुरू असतानाच बहुसंख्य जागांवरील चित्र स्पष्ट झाले असून, भाजपने एकहाती सत्ता स्थापन करण्यासाठी आवश्यक संख्येचा टप्पा पार केला आहे.

एकूण 128 नगरसेवकांच्या सभागृहात भाजपने 84 जागांवर विजय मिळवत निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला 37 जागांवर समाधान मानावे लागले, तर शिवसेना (शिंदे गट) 6 जागांपर्यंतच मर्यादित राहिली आहे. एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे.

या निकालामुळे पिंपरी-चिंचवड शहराच्या राजकारणात भाजपची पकड अधिक मजबूत झाल्याचे स्पष्ट झाले आहे. विकासकामे, पायाभूत सुविधा, तसेच शहरातील नागरिकांच्या प्रश्नांवर भाजपने निवडणूक प्रचारात भर दिला होता, त्याला मतदारांनी मोठा प्रतिसाद दिल्याचे चित्र आहे. दरम्यान, विजयी उमेदवारांच्या यादीकडे नागरिकांचे लक्ष लागले असून, महापालिकेच्या आगामी धोरणांबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्व विजयी उमेदवारांची यादी वाचा…

प्रभाग- 1
1. विकास साने – राष्ट्रवादी
2. सोनम मोरे – भाजप
3. संगीता ताम्हाणे – राष्ट्रवादी
4. यश साने – राष्ट्रवादी

प्रभाग- 2
1. सुजाता बोराटे – भाजप
2. सारिका बोऱ्हाडे – भाजप
3. राहुल जाधव – भाजप
4. निखिल बोऱ्हाडे – भाजप

प्रभाग- 3
1. गायकवाड सारिका – भाजप
2. नितीन काळजे – भाजप
3. अर्चना सस्ते – भाजप
4. सचिन तापकीर – भाजप

प्रभाग क्रमांक- 4
1. श्रुती डोळस – भाजप
2. कृष्णा सुरकुले – भाजप
3. हिराबाई घुले – भाजप
4. उदय गायकवाड – भाजप

प्रभाग क्रमांक- 5
1. भीमाबाई फुगे – राष्ट्रवादी
2. सागर गवळी – भाजप
3. कविता भोंगाळे – भाजप
4. जालिंदर शिंदे – भाजप

प्रभाग क्रमांक : 6
1. देवकर रेखा देवराम – भाजप
2. लांडगे रवी – भाजप
3. लांडगे राजश्री – भाजप
4. लांडगे योगेश – भाजप

प्रभाग क्रमांक : 7
1. विराज लांडे, राष्ट्रवादी
2. सोनाली गव्हाणे, भाजप
3. राणी पठारे, भाजप
4. नितीन लांडगे , भाजप

प्रभाग क्रमांक- 8
1. कांबळे सुहास – भाजप
2. लोंढे नम्रता – भाजप
3. वाबळे अश्विनी – राष्ट्रवादी
4. सहाणे तुषार – राष्ट्रवादी

प्रभाग क्रमांक- 9

1. सिद्धार्थ बनसोडे – राष्ट्रवादी
2. वैशाली घोडेकर – राष्ट्रवादी
3. सारिका मासुळकर – राष्ट्रवादी
4. राहुल भोसले – राष्ट्रवादी

प्रभाग क्रमांक-10
1. अनुराधा गोरखे – भाजप
2. कुशाग्र कदम – भाजप
3. सुप्रिया चांदगुडे – भाजप
4. तुषार हिंगे – भाजप

प्रभाग क्रमांक-11
1. गायकवाड कुंदन – भाजप
2. रिटा सानप – भाजप
3. योगिता नागरगोजे – भाजप
4. निलेश नेवाळे – भाजप

प्रभाग क्रमांक-12
1. भालेकर प्रवीण – भाजप
2. शीतल वर्णेकर – भाजप
3. शिवानी नरळे – भाजप
4. पंकज भालेकर – राष्ट्रवादी

प्रभाग क्रमांक-13
1. बाप्पू घोलप – भाजप
2. अर्चना कारंडे – भाजप
3. सुलभा उबाळे – शिवसेना
4. उत्तम केंदळे – भाजप

प्रभाग क्रमांक- 14
1. कैलास कुटे – भाजप
2. वैशाली काळभोर – राष्ट्रवादी
3. लंगोटे अरुणा – राष्ट्रवादी
4. प्रमोद कुटे – राष्ट्रवादी

प्रभाग क्रमांक- 15
1. राजू मिसाळ – भाजप
2. मोरे शैलजा – भाजप
3. शर्मिला बाबर – भाजप
4. अमित गावडे – भाजप

प्रभाग क्रमांक- 16
1. तंतरपाळे धर्मपाल – भाजप
2. ऐश्वर्या तरस – शिवसेना
3. रेश्मा कातळे – शिवसेना
4. निलेश तरस – शिवसेना

प्रभाग क्रमांक- 17
1. आशा सूर्यवंशी,भाजप
2. भाऊसाहेब भोईर,राष्ट्रवादी काँग्रेस
3. पल्लवी वाल्हेकर,भाजप
4. शेखर चिंचवडे,राष्ट्रवादी काँग्रेस

प्रभाग क्रमांक-18
1. अपर्णा डोके, भाजप
2. मनिषा चिंचवडे, भाजप
3. अनंत कोऱ्हाळे, राष्ट्रवादी
4. सुरेश भोईर, भाजप

प्रभाग क्रमांक-19
1. मधुरा शिंदे – भाजप
2. श्री. शितल शिंदे – भाजप
3. जयश्री गावडे – भाजप
4. मंदार देशपांडे – भाजप

प्रभाग क्रमांक-20
1. जितेंद्र ननावरे – राष्ट्रवादी
2. वर्षा जगताप – राष्ट्रवादी
3. मनिषा लांडे – राष्ट्रवादी
4. योगेश बहल – राष्ट्रवादी

प्रभाग क्रमांक-21
1. निकिता कदम – राष्ट्रवादी
2. संदीप वाघेरे – राष्ट्रवादी
3. प्रियंका कुदळे – राष्ट्रवादी
4. डब्बू असवानी – राष्ट्रवादी

प्रभाग क्रमांक-22
1. नीता पाडळे,भाजप
2. कोमल काळे,भाजप
3. विनोद नढे,भाजप
4. संतोष कोकणे,राष्ट्रवादी काँग्रेस

प्रभाग क्रमांक- 23
1. मनिषा पवार – भाजप
2. तान्हाजी बारणे – भाजप
3. बारणे योगिता – राष्ट्रवादी
4. अभिषेक बारणे – भाजप

प्रभाग क्रमांक- 24
1. विश्वजीत बारणे – शिवसेना
2. शालिनी गुजर – अपक्ष
3. माया बारणे – राष्ट्रवादी
4. निलेश बारणे – शिवसेना

प्रभाग क्रमांक-25
1. राहुल कलाटे ( भाजप )
2. कुणाल व्हावळकर ( भाजप + आर पी आय )
3. रेश्मा भुजबळ ( भाजप )
4. श्रुती वाकडकर ( भाजप )

प्रभाग क्रमांक- 26
1. ॲड. विनायक गायकवाड – भाजपा
2. आरती सुरेश चौंधे – भाजपा
3. स्नेहा रणजीत कलाटे – भाजपा
4. संदीप अरुण कस्पटे – भाजपा

प्रभाग क्रमांक- 27 
1. बाबासाहेब त्रिभुवन – भाजप
2. सविता खुळे – भाजप
3. अर्चना तापकीर – भाजप
4. सागर कोकणे – राष्ट्रवादी

प्रभाग क्रमांक- 28
1. शत्रुघ्न सिताराम काटे – भाजप
2. अनिता संदीप काटे – भाजप
3. कुंदा संजय भिसे – भाजप
4. विठ्ठल उर्फ नाना काटे – राष्ट्रवादी

प्रभाग क्रमांक- 29
1. रविना अंघोळकर – भाजप
2. शकुंतला दराडे – भाजप
3. शशिकांत कदम – भाजप
4. शाम जगताप – भाजप

प्रभाग क्रमांक- 30
1. राजू बनसोडे – राष्ट्रवादी
2. प्रतीक्षा लांघी जवळकर – राष्ट्रवादी
3. स्वाती उर्फ माई काटे – राष्ट्रवादी
4. संजय काटे – भाजप

प्रभाग क्रमांक- 31 
1. दीप्ती कांबळे – राष्ट्रवादी
2. ज्ञानेश्वर जगताप – भाजप
3. पल्लवी जगताप – भाजप
4. नवनाथ जगताप – भाजप

प्रभाग क्रमांक- 32

1. तृप्ती कांबळे – भाजप
2. हर्षल ढोरे – भाजप
3. उज्वला ढोरे – राष्ट्रवादी
4. प्रशांत शितोळे – भाजप

Web Title : PCMC चुनाव 2026 में भाजपा का दबदबा: विजयी उम्मीदवारों की पूरी सूची

Web Summary : PCMC चुनावों में भाजपा ने प्रचंड जीत हासिल की, 128 में से 84 सीटें जीतीं। राकांपा 37 सीटों के साथ पीछे रही, जबकि शिंदे के नेतृत्व वाली शिवसेना को केवल 6 सीटें मिलीं। मतदाताओं ने विकास और बुनियादी ढांचे पर भाजपा के ध्यान को पसंद किया। विजयी उम्मीदवारों की पूरी सूची दी गई है।

Web Title : BJP Dominates PCMC Elections 2026: Complete List of Winning Candidates

Web Summary : BJP secured a landslide victory in the PCMC elections, winning 84 out of 128 seats. The NCP trailed with 37, while the Shinde-led Shiv Sena secured only 6. Voters favored BJP's focus on development and infrastructure. Complete list of winning candidates is provided.