Mumbai Photos

नाराजी उद्धव ठाकरेंपुढे नाही, मग दाऊदकडे मांडायची का?; देवेंद्र भुयारांनी राऊतांना सुनावलं! - Marathi News | MLA Devendra Bhuyar has refuted the allegations of Shiv Sena leader Sanjay Raut. | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :नाराजी उद्धव ठाकरेंपुढे नाही, मग दाऊदकडे मांडायची का?; देवेंद्र भुयारांनी राऊतांना सुनावलं!

संजय राऊतांच्या आरोपानंतर आता देवेंद्र भुयार यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहे. ...

Salman Khan : सलमान खानला धमकीचे पत्र पाठवणारा मास्टरमाईंड, कोण आहे विक्रमजीत बरार? - Marathi News | Who is Vikramjeet Barar, the mastermind who sent threatening letters to Salman Khan? | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :सलमान खानला धमकीचे पत्र पाठवणारा मास्टरमाईंड, कोण आहे विक्रमजीत बरार?

Salman Khan : बॉलिवूडचा भाईजान सलमान खानला मिळालेल्या धमकीच्या पत्राचे गुपित आता उलगडत आहे. याचा संबंध फक्त गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईशी आहे. ...

Uddhav Thackeray: भाषणात उल्लेख, स्टेजवर भेट; हा कट्टर शिवसैनिक कोण? - Marathi News | Uddhav Thackeray: Mention in speech, meeting on stage; Who is this staunch Shiv Sainik? | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :भाषणात उल्लेख, स्टेजवर भेट; हा कट्टर शिवसैनिक कोण?

उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत, यासाठी चक्क 7 कोटी वेळा राम राम लिहिणारा हा शिवसैनिक आहे. अंकुश वाहक यांनी 2012 पासून उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री व्हावेत, या हेतूने काही वह्यांमध्ये राम राम लिहिण्यास सुरुवात केली होती. ...

CoronaVirus Live Updates : कोरोनाचा कहर! मुंबईकराचं टेन्शन वाढलं; 5 दिवसांत रुग्णांमध्ये तब्बल 50 टक्क्यांनी वाढ - Marathi News | CoronaVirus Live Updates maharashtra mumbai corona case rising expert govt said no major concern untill new variant | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :कोरोनाचा कहर! मुंबईकराचं टेन्शन वाढलं; 5 दिवसांत रुग्णांमध्ये तब्बल 50 टक्क्यांनी वाढ

CoronaVirus Marathi News and Live Updates: महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. राज्यात सोमवारी सलग दुसऱ्या दिवशी एक हजारांहून अधिक नवीन रुग्ण आढळले. ...

Railway Passenger Luggage Limit: रेल्वेमध्येही लगेज लिमिट! जादा भाडे आकारणार; एवढ्याच वजनाच्या बॅगा मोफत नेता येणार - Marathi News | Railway Passenger Luggage Limit: IRCTC luggage rules, Railways to charge you for carrying extra baggage. How to book, penalty, other details | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :रेल्वेमध्येही लगेज लिमिट! जादा भाडे आकारणार; एवढ्याच वजनाच्या बॅगा मोफत नेता येणार

Railway Passenger Luggage Limit: रेल्वेने ट्विटर हँडलवर याची माहिती दिली आहे. प्रवाशांनी आपल्यासोबत जास्त सामान घेऊन जाऊ नये असे रेल्वेने म्हटले आहे. ...

Aryan Khan Drug Case: गोसावीने आर्यन खानसोबत सेल्फी कशासाठी काढला होता? समोर आले फोटोसह व्हिडीओचे रहस्य - Marathi News | Aryan Khan Drug Case: Why did Kiran Gosavi take a selfie with Aryan Khan? The secret of the phone calling video with the photo goes viral | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :गोसावीने आर्यन खानसोबत सेल्फी कशासाठी काढला होता? समोर आले फोटोसह व्हिडीओचे रहस्य

Kiran Gosavi selfie and calling video with Aryan Khan: आर्यन खानला पकडले तेव्हाचा पहिला व प्रचंड व्हायरल झालेल्या फोटोमागचे रहस्य समोर आले आहे. याचसोबत आर्यन खानला गोसावीने कोणाला फोन लावून दिला होता, त्याची देखील माहिती समोर आली आहे. ...

कोरोना महामारीनंतर जनतेचा PM मोदींवरील विश्वास वाढला, सर्वेक्षणातून मोठी माहिती समोर... - Marathi News | pm modis approval rating highest after pandemic this is what local circle survey report said | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोना महामारीनंतर जनतेचा PM मोदींवरील विश्वास वाढला, सर्वेक्षणातून मोठी माहिती समोर...

मोदी सरकारला ८ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं करण्यात आलेल्या एका सर्व्हेतून मोठी माहिती समोर आली आहे. नेमकं काय म्हणणं आहे देशवासियांचं जाणून घेऊयात... ...