12:48 AM
12:26 AM
10:14 PM
08:55 PM
08:15 PM
07:10 PM
07:07 PM
Published: July 29, 2020 12:20 PM | Updated: July 29, 2020 12:23 PM
क्रिकेटपटू आणि बॉलिवूड हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
मन्सूर अली खान पतौडी-शर्मीला टागोरपासून ते विराट कोहली-अनुष्का शर्मा यांनी क्रिकेट-बॉलिवूड नातं आणखी घट्ट बनवलं आहे.
पण, बॉलिवूडच्या अभिनेत्री केवळ भारतीय क्रिकेटपटूंच्या प्रेमात नाही तर परदेशी खेळाडूंवरही त्यांचं क्रश आहे. अशीही अनेक उदाहरणं आहेत...
'तारक मेहता का उल्टा चष्मा' या प्रसिद्ध मालिकेतील अभिनेत्री बबिता हिचंही पाकिस्तानी क्रिकेटपटूवर प्रेम होतं.
मुनमुन दत्ता असं बबिता अय्यर हे पात्र करणाऱ्या अभिनेत्रीचं नावं आहे.
मुनमुन दत्ता हिचं पाकिस्तानी गोलंदाज शोएब अख्तरवर क्रश होतं.
TV Times शी बोलताना तिनं हा खुलासा केला. शोएबसह तिला शाहरुख खानही आवडतो.
मुनमुन दत्ताचे सोशल मीडियावर ३३ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.
२००४ मध्ये तिनं हम सब बाराती या मालिकेतून पदार्पण केले.