T20 World Cup 2021: ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी सर्व संघांची झाली घोषणा; जाणून घ्या कोणाचा संघ तगडा!

आयसीसी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१ला सुरुवात होण्यासाठी आता फक्त एक महिना राहिला आहे. १७ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या या मेगा इव्हेंटसाठी सर्व १६ संघांनी त्यांचा संघ जाहीर केला आहे.

गट १ - श्रीलंका, आयर्लंड, नेदरलॅन्ड, नामिबिया; गट २ - बांगलादेश, स्कॉटलंड, पपुआ न्यू गिनी, ओमा

गट १ - ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, द. आफ्रिका, वेस्ट इंडिज, गट एकचा विजेता आणि गट दोनचा उपविजेता.

गट २- भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, गट एकचा उपवजेता आणि गट दोनचा विजेता.

न्यूझीलंडचा संघ - केन विलियम्सन ( कर्णधार), टोड एस्टर, ट्रेंट बोल्ट, मार्क चॅम्पेन, डेव्हॉन कॉनवे, ल्युकी फर्ग्यूसन, मार्टिन गुप्तील, कायले जेमिन्सन, डॅरेल मिचेल, जिमी निशॅम, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, टीम सेइफर्ट, इश सोढी, टीम साऊदी, अ‍ॅडम मिल्ने.

श्रीलंकेचा संघ - दासुन शनाका (कर्णधार), धनंजय डी सिल्वा (उप- कर्णधार ), कुशल परेरा, दिनेश चंडीमल, अविश्वका फर्नांडो, बी राजापक्षा, सी असालंगा, वानिंदु हसारंगा, कामिंडु मेंडिस, सी. करूणारत्ने, एन. प्रदीप, दुष्मथा चामीरा, पी. जयाविक्रामा, एल. माडुशांका, एम थीकशाना. राखीव खेळाडू : लाहिरू कुमारा, बिनुरू फर्नांडो, अकिला धनंजय, पुलिना थरंगा

नेदरलँड्सचा संघ - पीटर सीलर (कर्णधार), कॉलिन एकरमैन, फिलिप बोइसेवेन, बेन कूपर, बास डी लीड, स्कॉट एडवर्ड्स, ब्रैंडन ग्लोवर, फ्रेड क्लासेन, स्टीफन मायबर्ग, मैक्स ओ’डॉड, रयान टेन डोएच, लोगान वैन बीक, टिम वैन डेर गुग्टेन, रूलोफ वैन डर मेरवे, पॉल वैन मीकरेन.

अफगाणिस्तानचा संघ - राशिद खान, रहमनुल्लाह गुरबाज, हजरतुल्लाह जजाई, उस्मान घानी, असगर अफगान, मोहम्मद नबी (कर्णधार), नजीबुल्लाह जादरान, हशमतुल्लाह शाहिदी, मोहम्मद शहजाद, मुजीब उर रहमान, करीम जन्नत, गुलबदीन नईब, नवीन उल हक, हामिद हसन, शराफुद्दीन अशरफ, दौलत जादरान, शपूर जादरान और कायस अहमद; राखीव खेळाडू - अफसर जजई, फरीद अहमद मलिक.

बांगलादेशचा संघ - महमदुल्ला (कर्णधार), नईम शेख, सौम्या सरकार, लिट्टन कुमार दास, शकिब अल हसन, मुशफिकूर रहिम, अफिफ हुसेन, नुरुल हसन सोहन, शाक मेहेदी हसन, नसुम अहमद, मुस्तफिझूर रहमान, शोरिफूल इस्लाम, तस्किन अहमद, सैफ उद्दीन, शमिम हुसेन, राखीव खेळाडू - रुबेल हुसेन आणि अमिनूल इस्लाम बिपलब

वेस्ट इंडिजचा संघ - किरॉन पोलार्ड ( कर्णधार), निकोलस पूरन, ख्रिस गेल, फॅबियन एलेन, ड्वेन ब्राव्हो, रोस्टन चेस, आंद्रे फ्लेचर, शिमरॉन हेटमायर, एव्हीन लुईस, रवी रामपॉल, आंद्रे रसेल, लेंडल सिमन्स, अल्फान्सो थॉमस, हेडन वॉल्श; राखीव खेळाडू - डॅरेन ब्राव्हो, शेल्डन कोट्रेल, जेसन होल्डर, अकील हुसैन

ओमानचा संघ - जीशान मकसूद (कर्णधार ), आकिब इलियास, जतिंदर सिंह, खावर अली, मोहम्मद नदीम, अयान खान, सूरज कुमार, संदीप गौड़, नेस्टर ढांबा, कलीमुल्लाह, बिलाल खान, नसीम खुशी, सूफियान महमूद, फैयाज बट, खुर्रम खान.

भारतीय संघ - विराट कोहली, रोहित शर्मा, लोकेश राहुल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, इशान किशन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, राहुल चहर, आर अश्विन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्थी, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी; राखीव खेळाडू - श्रेयस अय्यर, शार्दूल ठाकूर व दीपक चहर

पाकिस्तानचा वर्ल्ड कप संघ - बाबर आझम, आसीफ अली, खुशदील शाह, मोहम्मद हाफिज, सोहैब मक्सूद, आझम खान, मोहम्मद रिझवान, इमाद वासीम, मोहम्मद नवाझ, मोहम्मद वासीम, शाबाद खान, हॅरीस रौफ, हसन अली, मोहम्मद हस्नैन, शाहिन शाह आफ्रिदी

पपुआ न्यू गिनीचा संघ - असद वाला (कर्णधार), चार्ल्स अमिनी, लेगा सैका, नॉर्मेन वनुआ, नोसाइना पोकाना, किपलिंग डोरिगा, टोनी उरा, हिरी हिरी, गौड़ी टोका, सेस बाउ, डेमियन रावू, कबुआ वागी-मोरिया, साइमन अताई, जेसन किला, चाड सोपर, जैक गार्डनर.

ऑस्ट्रेलियाचा संघ - अ‍ॅरोन फिंच ( कर्णधार), अ‍ॅस्टन अ‍ॅगर, पॅट कमिन्स, जोस हेझलवूड, जोस इंग्लिस, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्ड्सन, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉयनिस, मिचेल स्विप्सन, मॅथ्यू वेड, डेव्हिड वॉर्नर, अ‍ॅडम झम्पा, राखीव खेळाडू - डेन ख्रिस्टियन, नॅथन एलिस, डेव्हियन सॅम्स

आयर्लंडचा संघ - एंडी बालबिर्नी (कर्णधार), मार्क अडायर, कर्टिस कैंफर, डेलनी, डॉकरेल, शेन गेटकेट, ग्राहम कैनेडी, जोश लिटिल, मैकब्राइन, मैककार्थी, केविन ओ’ब्रायन, नील रॉक, सिमी सिंह, पॉल स्टर्लिंग, हैरी टेक्टर, लोर्कन टकर, बेन व्हाइट, क्रेग यंग,

स्कॉटलंडचा संघ - काइल कोएत्जर (कर्णधार), रिचर्ड बेरिंगटन (वीसी), डायलन बज, मैथ्यू क्रॉस (विकेटकीपर), जोश डेवी, अलास्डेयर इवांस, क्रिस ग्रीव्स, ओली हेयर्स, माइकल लीस्क, कैलम मैकलियोड, जॉर्ज मुन्से, सफ्यान शरीफ, क्रिस सोल, हमजा ताहिर , क्रेग वालेस (विकेटकीपर), मार्क वाट, ब्रैड व्हील,

नामीबियाचा संघ - गेरहार्ड इरास्मस (कर्णधार), स्टीफन बार्ड, कार्ल बिरकेनस्टॉक, मिचौ डू प्रीज़, जान फ़्रीलिंक, ज़ेन ग्रीन, निकोल लोफ़ी-ईटन, बर्नार्ड शोल्ट्ज़, बेन शिकोंगो, जेजे स्मिट, रूबेन ट्रम्पेलमैन, माइकल वैन लिंगेन, डेविड विस, क्रेग विलियम्स, पिकी या फ्रांस. राखीव खेळाडू मॉरिशस गुपिता

इंग्लंडचा संघ - इऑन मॉर्गन (कर्णधार), मोइन अली, जॉनी बेअरस्टो, जोस बटलर (यष्टीरक्षक), सॅम कुरन, ख्रिस जॉर्डन, लियाम लिव्हिंगस्टोन, डेव्हिड मलान, टायमल मिल्स, आदिल रशिद, जेसन रॉय, डेव्हिड विले, ख्रिस वोक्स, मार्क वूड

दक्षिण आफ्रिकेचा संघ - टेम्बा बावुमा ( कर्णधार), केशव महाराज, क्विंटन डी कॉक, जॉन फॉर्टुइन, रीजा हेन्ड्रिक्स, हेन्रीक क्लासेन, एडेन मार्करम, डेव्हिड मिलर, म्यूल्डर, लुंगी एन्गिडी, एनरिक नॉर्खिया, ड्वेन प्रीटोरियस, कागिसो रबाडा, तबरेज शम्सी, रॅसी व्हेन डर ड्युसन; राखीव खेळाडू - जॉर्ज लिंडे, एंडिले फेहलुकवायो, लिजाड विलियम्स

Read in English