टीम इंडियाचा मनीष पांडे अन् अभिनेत्री अश्रिता यांची लगीनगाठ, पाहा फोटो

भारतीय संघाचा मधल्या फळीचा फलंदाज मनीष पांडे आणि अभिनेत्री अश्रिता शेट्टी यांचा मुंबईत आज विवाह संपन्न झाला. त्यांच्या लग्नाचे काही फोटो आपण पाहूयात...