कोलकाता कसोटीत वापरण्यात येणाऱ्या गुलाबी चेंडूची फॅक्टरी!

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटीत गुलाबी चेंडू वापरण्यात येणार आहे. भारतात प्रथमच आंतरराष्ट्रीय डे नाइट कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे दोन्ही संघ हा थरार अनुभवण्यासाठी सज्ज होत आहेत.या कसोटीत वापरण्यात येणाऱ्या गुलाबी चेंडूची फॅक्टरी आज आपण पाहूया...

SG कंपनीत या चेंडूची निर्मीती केली जात आहे.

लाल चेंडू हा कातड्यानं बनवला जातो, तर गुलाबी चेंडूवर रंगांचे विविध थर लावले जातात.

गुलाबी चेंडू तयार करण्यासाठी 7-8 दिवसांचा कालावधी लागतो

आतापर्यंत 120 गुलाबी चेंडूंची निर्मीती झालेली आहे.