लाइव न्यूज़
 • 09:17 AM

  भंडारा : काँग्रेसचे नेते माजी आमदार आनंदराव तुकाराम वंजारी यांचे निधन. ते ८२ वर्षाचे होते.

 • 09:14 AM

  दिल्लीत लॉकडाऊनच्या घोषणेनंतर मजुरांची गावी जाण्यासाठी धावपळ, बस स्थानकात उसळली गर्दी

 • 09:13 AM

  पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कोरोना लसींच्या उत्पादकांची बैठक घेणार; व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार

 • 09:01 AM

  CoronaVirus Live Updates : कोरोनाचा कहर! ...म्हणून पुढचे 3 आठवडे अत्यंत महत्त्वाचे; वेळीच व्हा सावध, तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा

 • 09:01 AM

  उद्यापासून राज्याला दररोज ६० हजार रेमडेसिविर इंजेक्शन मिळणार; कोरोना संकटात राज्याला मोठा दिलासा

 • 08:50 AM

  भारतात गेल्यास कोरोनाचा धोका, भारत दौरा टाळा; अमेरिकन सरकारच्या नागरिकांना सूचना

 • 08:47 AM

  ऑक्सिजनसाठा सुरळीत ठेवण्यासाठी नियमित शस्त्रक्रिया रद्द कराव्यात; टास्क फोर्सची सरकारला सूचना

 • 08:42 AM

  भाजप नेत्यांना मृत्यूचं थैमान बघायचंय. त्यामुळेच ते प्रत्येक गोष्टीचं राजकारण करताहेत- शिवसेना नेते अर्जुन खोतकर

 • 08:27 AM

  Lockdown in Maharashtra: लवकरच नवा नियम; किराणा दुकाने केवळ सकाळी ७ ते ११ पर्यंत

 • 08:25 AM

  सोलापूर : सोलापूर शहरात आजपासून संचारबंदीचे नियम आणखीन कडक; दुकाने सकाळी ११ वाजेपर्यंतच सुरू राहणार

 • 08:24 AM

  दिल्लीत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू; शहरातील स्थलांतरित मजूरवर्ग गावांकडे परतू लागला

 • 08:01 AM

  बुलढाण्यातील अनेक ठिकाणी ऑक्सिजनचे प्लांट उभारणार- अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणेंची माहिती

 • 07:52 AM

  कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

 • 07:50 AM

  गुजरात- कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानं बडोद्यातील जहांगीपुरा मशिदीचं कोविड केंद्रात रुपांतर

 • 07:30 AM

  आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक; संचारबंदीचा अपेक्षित परिणाम न झाल्यानं अनेक मंत्री लॉकडाऊनबद्दल आग्रही

All post in लाइव न्यूज़