IPL Auction 2021 : आठ फ्रँचायझींनी ५७ खेळाडूंसाठी मोजले १४५.३० कोटी; एका क्लिकवर समजून घ्या हे गणित!

Players sold 57 ; Overseas Players 22 ; Total Spent ₹1,45,30,00,000 IPL Auction 2021: इंडियन प्रीमिअर लीगच्या १४व्या पर्वासाठी गुरुवारी पार पडलेल्या लिलावात ६१ खेळांच्या रिक्त जागेपैकी ५७ जागा भरल्या गेल्या आणि त्यांच्यासाठी १४५ कोटी ३० लाख रुपये ८ फ्रँचायझींनी मिळून खर्च केले. ख्रिस मॉरिससाठी राजस्थान रॉयल्सनं सर्वाधिक १६.२५ कोटी रुपये मोजले. चेन्नई सुपर किंग्संन के गौतमला खरेदी केलं आणि तो भारताचा सर्वात महागडा खेळाडू ठरला. एकूण २२ परदेशी खेळाडूंवर यशस्वी बोली लावली गेली.

लिलावात खरेदी केलेले खेळाडू ( Players bought at Auction)- जगदीशा सुचिथ (Jagadeesha Suchith) ३० लाख, केदार जाधव ( Kedar Jadhav) २ कोटी; मुजीब उर रहमान ( Mujeeb Ur Rahman) १.५ कोटी

लिलावात खरेदी केलेले खेळाडू ( Players bought at Auction) - ग्लेन मॅक्सवेल ( Glenn Maxwell) १४.२५ कोटी, सचिन बेबी ( Sachin Baby) २० लाख, रजत पाटीदार ( Rajat Patidar) २० लाख, मोहम्मद अझरुद्दीन ( Mohammed Azharrudeen) २० लाख, कायले जेमिन्सन ( Kyle Jamieson) १५ कोटी, डॅनिएल ख्रिस्टियन ( Daniel Christian) ४.८ कोटी, के एस भारत (KS Bharat) २० लाख, सूयश प्रभुदेसाई ( Suyash Prabhudesai) २० लाख

लिलावात खरेदी केलेले खेळाडू ( Players bought at Auction)- ख्रिस मॉरिस ( Chris Morris) १६.२५ कोटी, शिबम दुबे ( Shivam Dube) ४.४ कोटी, मुश्तफिजून रहमान ( Mustafizur Rahman) १ कोटी, चेतन साकरिया ( Chetan Sakariya) १.२० कोटी), केसी करिअप्पा ( KC Kariappa ) २० लाख, लायम लिव्हींगस्टोन (Liam Livingstone) ७५ लाख, कुलदीप यादव ( Kuldip Yadav) २० लाख, आकाश सिंग (Aakash Singh) २० लाख

लिलावात खरेदी केलेले खेळाडू ( Players bought at Auction)- झाय रिचर्डसन ( Jhye Richardson) १४ कोटी, शाहरुख खान ( Shahrukh Khan) ५.२५ कोटी, डेवीड मलान (Dawid Malan) १.५ कोटी, रिली मेरेडीथ (Riley Meredith) ८ कोटी, मोईसेस हेन्रीक्स ( Moises Henriques) ४.२० कोटी, जलाज सक्सेना ( Jalaj Saxena) ३० लाख, उत्कर्ष सिंग ( Utkarsh Singh) २० लाख, फॅबीयन अलेन ( Fabian Allen) ७५ लाख, सौरभ कुमार ( Saurabh Kumar) २० लाख.

लिलावात खरेदी केलेले खेळाडू ( Players bought at Auction)- नॅथन कोल्टर नायर ( Nathan Coulter-Nile) ५ कोटी, अॅडम मिल्ने ( Adam Milne) ३.२ कोटी, पीयूष चावला ( Piyush Chawla) २.४ कोटी, जेम्स निशम ( James Neesham) Rs 50 lakh, युधवीर चरक ( Yudhvir Charak) २० लाख, मार्को जॅन्सेन ( Marco Jansen) २० लाख, अर्जुन तेंडुलकर ( Arjun Tendulkar) २० लाख

लिलावात खरेदी केलेले खेळाडू ( Players bought at Auction)- शकिब अल हसन ( Shakib Al Hasan) ३.२० कोटी, शेल्डन जॅक्सन ( Sheldon Jackson) २० लाख, वैभव अरोरा ( Vaibhav Arora) २० लाख, करुण नायर ( Karun Nair) ५० लाख, हरभजन सिंग ( Harbhajan Singh) २ कोटी, बेन कटींग ( Ben Cutting) ७५ लाख, वेंकटेश अय्यर ( Venkatesh Iyer) २० लाख, पवन नेगी ( Pawan Negi) ५० लाख.

लिलावात खरेदी केलेले खेळाडू ( Players bought at Auction)- स्टीव्ह स्मिथ ( Steve Smith) २.२ कोटी, उमेश यादव (Umesh Yadav) १ कोटी, रिपाल पटेल ( Ripal Patel) २० लाख, विष्णू विनोद ( Vishnu Vinod) २० लाख, लुकमन मेरिवाला ( Lukman Meriwala) २० लाख, एम सिद्धार्थ ( M Siddharth) २० लाख, टॉम कुरन ( Tom Curran) ५.२५ कोटी, सॅम बिलिंग (Sam Billings) २ कोटी.

लिलावात खरेदी केलेले खेळाडू ( Players bought at Auction)- मोईन अली ( Moeen Ali) ७ कोटी, के गौतम ( K Gowtham) ९.२५ कोटी, चेतेश्वर पुजारा ( Cheteshwar Pujra) ५० लाख, हरिशंकर रेड्डी ( Harishankar Reddy) २० लाख, भगत वर्मा ( Bhagath Varma) २० लाख, हरि निशांत (Hari Nishanth) २० लाख.