HappyBirthdaySachin : ताफ्यात कोट्यवधींच्या गाड्या, परंतु सचिनसाठी 'ती' गाडी आहे खास!

फॉर्म्युला वन चॅम्पियन मायकेल श्युमाकरनं सचिनलान फेरारीचं 360 मॉडेना गिफ्ट केलं होतं. 2011मध्ये सचिननं ती फेरारी विकली.

BMWचा सदिच्छादूत असलेल्या सचिनकडे 2.54 कोटीची BMW i8 हा मॉडेल आहे.

सचिनकडे 2.4 कोटींची Nissan GT-R मॉडेल कार आहे.

1.9 कोटींची BMW 7-Series 750Li M Sport

1.4 कोटींची BMW M6 Gran Coupe

1.5 कोटींची ’30 Jahre M5

Maruti 800 ही सचिन तेंडुलकरनं खरेदी केलेली पहिली गाडी आणि अजूनही ती त्याच्याकडे आहे. त्या गाडीशी त्याचं खुप भावनिक नातं आहे.