Lalbaugcha Raja's Old Pic : ...तेव्हापासून ते आतापर्यंत असं बदलत गेलं 'लालबागच्या राजा'चं रुप!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2019 16:32 IST2019-08-31T16:10:15+5:302019-08-31T16:32:42+5:30

लालबागच्या राजाची स्थापना इ.स. १९३४ साली करण्यात आली. सध्या अस्तित्वात असलेले लालबाग मार्केट विनाअडथळा बांधून होण्यासाठी कोळी व इतर व्यापारी बंधूनी नवस केला होता. तेव्हापासून लालबागच्या राजाची स्थापना करण्यात येते. लालबागच्या राजाच्या स्थापनेपासून आतापर्यंत विविध रूपं पाहायला मिळतात. आज आपण स्थापनेपासून म्हणजेच 1934 पासून ते 2019 पर्यंतची लालबागच्या राजाच्या बदललेल्या रूपांचे दुर्मीळ फोटो पाहणार आहोत...