राजापूर येथे संत सेना महाराज पुण्यतिथी साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2020 17:31 IST2020-08-16T17:04:56+5:302020-08-16T17:31:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क राजापूर : येथे नाभिक संघटनेच्या वतीने संत सेना महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. प्रतिमा पूजन ...

राजापूर येथे संत सेना महाराज पुण्यतिथी साजरी
ठळक मुद्देप्रतिमा पूजन माजी सरपंच प्रमोद बोडके यांचे हस्ते
लोकमत न्यूज नेटवर्क
राजापूर : येथे नाभिक संघटनेच्या वतीने संत सेना महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. प्रतिमा पूजन माजी सरपंच प्रमोद बोडके यांचे हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास शरद जाधव, नवनाथ जाधव, संतोष जाधव, रोहिदास जाधव, गणेश जाधव, अशोक जाधव, अविनाश जाधव, चिंधा जाधव, श्रावण जाधव योगेश जाधव , नाना बिडवे, संजय जाधव, राजेंद्र जाधव, दिपक जाधव, बापू वाघ, गुलाब जाधव, गोकुळ वाघ, समाधान जाधव आदी उपस्थित होते.