नगर पालिका कार्यालयात आढळले दुर्मिळ उदमांजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 18:51 IST2020-07-27T18:49:36+5:302020-07-27T18:51:08+5:30
येवला : येथील नगरपालिका कार्यालयात दुर्मिळ उदमांजर आढळून आले.

नगर पालिका कार्यालयात आढळले दुर्मिळ उदमांजर
ठळक मुद्देवनविभागाने सदर उदमांजरास वनक्षेत्रात सोडून दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
येवला : येथील नगरपालिका कार्यालयात दुर्मिळ उदमांजर आढळून आले.
रविवारी (दि.२६) नगरपालिका कार्यालयात दुर्मिळ उदमांजर आढळून आल्याने कर्मचारी वर्गात मोठी खळबळ उडाली. यावेळी शहरातील सर्पमित्र संजय लावरे यांना बोलविण्यात आले. त्यांनी सदर उदमांजरात पकडून वनविभागाच्या ताब्यात दिले.
दरम्यान वनविभागाने सदर उदमांजरास वनक्षेत्रात सोडून दिले.