मुक्तीभूमी येथे वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 00:11 IST2021-06-02T20:31:07+5:302021-06-03T00:11:26+5:30
येवला : रिपब्लिकन सेनेच्या वतीने शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्तीभूमी स्मारक परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

मुक्तीभूमी येथे वृक्षारोपण
ठळक मुद्दे रिपब्लिकन सेनेच्या वतीने वृक्षारोपण
येवला : रिपब्लिकन सेनेच्या वतीने शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्तीभूमी स्मारक परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त सदर उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमास तालुका अध्यक्ष दीपक लाठे, संदीप जोंधळे, मुक्तीभूमी व्यवस्थापक पल्लवी पगारे, पर्यवेक्षक सिद्धार्थ हिरे, भगवान साबळे आदी उपस्थित होते.