लोकशहीर आण्णाभाऊ साठे यांना वैतरणानगर येथे अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2020 01:29 IST2020-08-01T19:05:59+5:302020-08-02T01:29:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वैतरणा नगर : लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या शंभराव्या जयंती व लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमीत्त अखिल ...

अ.भा.आदिवासी सेना संपर्क कार्यालयात लोकमान्य टिळक व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना आभिवादन करतांना दि. ना. उघाडे समवेत धरणग्रस्त शेतकरी व कार्यकर्ते.
ठळक मुद्देवैतरणा नगर : लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या शंभराव्या जयंती व लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमीत्त अखिल भारतीय सेनेच्या शहरातील मध्यवर्ती कार्यालयात साठे व टिळक यांच्या स्मृतींना ऊजाळा देत अभिवादन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वैतरणा नगर : लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या शंभराव्या जयंती व लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमीत्त अखिल भारतीय सेनेच्या शहरातील मध्यवर्ती कार्यालयात साठे व टिळक यांच्या स्मृतींना ऊजाळा देत अभिवादन करण्यात आले.
अखिल भारतीय सेनेचे अध्यक्ष दि. ना. उघाडे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी धरणग्रस्त कृती समितीचे पांडुरंग शिंदे, हौशीराम कडवे, मारु ती आंबेकर बबन कर्डक, मधुकर जाधव, रामदास जमधडे, पार्वताबाई शिंदे, सुलोचना जाधव, मंगला पवार, राजु गवळी, मिना आगीवले, छाया गवळी, अनुसया अगीवले, शोभा आगीवले, माया जगताप, शैला पगारे आदि उपस्थित होते.