लोकमान्य टिळक, अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 01:00 IST2021-08-01T23:34:09+5:302021-08-02T01:00:00+5:30
दिंडोरी : दिंडोरी जनता इंग्लिश स्कुल येथे लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमीत्त अभिवादन करण्यात आले.

दिंडोरी जनता इंग्लिश स्कुल व उच्च माध्यमिक विद्यालयात येथे लोकमान्य टिळक व आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करतांना आर. सी. वडजे, यु. डी. भरसठ, यु. डी. बस्ते आदी.
ठळक मुद्देलोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
दिंडोरी : दिंडोरी जनता इंग्लिश स्कुल येथे लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमीत्त अभिवादन करण्यात आले.
अध्यक्षस्थानी प्राचार्य आर. सी. वडजे होते. लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी, उपप्राचार्य यु.डी. भरसठ, पर्यवेक्षक यु. डी. बस्ते यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्तविक व सूत्रसंचालन सुमन विरकर यांनी तर आभार वंदना सोनवणे यांनी मानले. कार्यक्रमास सर्व शिक्षक वृंद ,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.