अंदरसूल येथे अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 16:46 IST2020-08-01T16:40:36+5:302020-08-01T16:46:29+5:30
अंदरसूल : येथे क्र ांतीगुरु सोशल फाउंडेशनच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आले.

अंदरसूल येथे अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन
ठळक मुद्दे प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अंदरसूल : येथे क्र ांतीगुरु सोशल फाउंडेशनच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. कार्यक्र मास म्हसु शिंदे, दगु सोळसे, रमेश पोळ, क्र ांतीगुरु सोशल फाउंडेशनचे प्रदेशाध्यक्ष अंकुश सोळसे, नवनाथ सोळसे, संतोष पोळ, केदु सोळसे, विनोद